एक्स्प्लोर

पेट्रोल-डिझेल आणखी चार रुपयांनी महागणार?

कर्नाटक निवडणुकीमुळे मागील तीन आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली नव्हती.

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे. जर सरकारी कंपन्यांना कर्नाटक निवडणुकीपूर्वीच्या मार्जिन स्थितीत पोहोचायचं असेल तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर चार रुपयांची वाढ अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे. कर्नाटक निवडणुकीमुळे मागील तीन आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली नव्हती. त्यामुळे एकूण मार्जिनमध्ये मोठं अंतर निर्माण झालं होतं. हाच तोटा भरुन काढण्यासाठी ही वाढ केली जाऊ शकते. कर्नाटकमध्ये निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आणि भारत पेट्रोलियम लिमिटेड (BPCL) या सरकारी तेल कंपन्यांनी 19 दिवासांनंतर सोमवारी पुन्हा दररोज दर बदलण्याच्या आधारावर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासून पेट्रोल 69 पैसे प्रति लिटर महाग झालं आहे, त्यामध्ये शुक्रवारी झालेली 22 पैशांच्या वाढीचाही समावेश आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांना येत्या आठवड्यात पेट्रोलच्या किरकोळ किमतीत प्रति लिटर साडेतीन ते चार रुपये आणि डिझेलच्या दरात चार ते साडेचार रुपयांची वाढ करण्याची गरज आहे. तेव्हाच त्या 2.7 रुपये प्रति लिटरची ग्रॉस मार्केटिंग मार्जिन मिळवू शकतील, असा दावा कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या एका अहवालात करण्यात आला आहे. या वाढीचा अंदाज डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर स्थिर राहण्याच्या अनुमानावर आधारित आहे, असंही अहवालात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29  नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29  नोव्हेंबर 2026 | रविवार
Uddhav Thackeray on Delimitation: ठाकरेंच्या शिवसेनेचा डिलिमिटेशनला विरोध का? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राजकारण, ज्ञानेशकुमारांचं घेतलं नाव
ठाकरेंच्या शिवसेनेचा डिलिमिटेशनला विरोध का? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राजकारण, ज्ञानेशकुमारांचं घेतलं नाव
Devendra Fadnavis: दक्षिणेच्या 75 खासदारांनी समर्थन दिलंय, शरद पवारांच्या पक्षाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पाठिंब्याबाबत स्पष्टच बोलले
दक्षिणेच्या 75 खासदारांनी समर्थन दिलंय, शरद पवारांच्या पक्षाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पाठिंब्याबाबत स्पष्टच बोलले
Delimitation bill Shivsena: भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
Delimitation : इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? राहुल गांधी आणि स्टॅलिन यांच्या गळाभेटीचा फोटो समोर
इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? देशाचं लक्ष चेन्नईकडे लागलं
Nagpur Crime News: 8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
Devendra Fadnavis Delimitation Bill: शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
Solapur Crime News: मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
Embed widget