एक्स्प्लोर

रेल्वेची 90 हजार पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षा

RRB Recruitment 2018: रेल्वेची ही ऑनलाईन परीक्षा देशातील सर्व महानगरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 26 हजार 502 जागा भरण्यात येणार आहेत.

RRB Recruitment 2018 नवी दिल्ली: रेल्वेने सर्वात मोठी नोकरभरतीची तारीख जाहीर केली आहे. जवळपास 90 हजार पदं रेल्वेत भरली जाणार आहेत. त्यासाठी 9 ऑगस्टपासून परीक्षा घेतली जाणार आहे. रेल्वेची ही ऑनलाईन परीक्षा देशातील सर्व महानगरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 26 हजार 502 जागा भरण्यात येणार आहेत. असिस्टंट लोको पायलट आणि तंत्रज्ञ ही पदं पहिल्या टप्प्यात भरण्यात येतील.  26 जुलैपासून कोणाची परीक्षा कोणत्या शहरात आहे याबाबतची माहिती प्रसिद्ध होईल. मात्र परीक्षार्थी आपलं ई-कॉल लेटर परीक्षेपूर्वी चार दिवस आधीच डाऊनलोड करु शकतील. म्हणजेच 9 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या परीक्षेचं ई-कॉल लेटर 5 ऑगस्टपासून डाऊनलोड करता येईल. रेल्वेच्या ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या 89,409 पदांसाठी रेल्वेने ऑनलाईन अर्ज मागवले होते. यासाठी देशभरातून 2.37 कोटी अर्ज आले आहेत. पहिल्या टप्प्यातील असिस्टंट लोको पायलट आणि तंत्रज्ञ ही भरती होणार आहे. मात्र ग्रुप डी ची पदभरतीची परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान तीन टप्प्यात ही परीक्षा होणार आहे. 26 जुलैपासून Railway Recruitment Control Board च्या वेबसाईटवर परीक्षेबाबतची माहिती मिळेल. परीक्षा रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी होणार नाही. कशी असेल परीक्षा? ऑनलाईन परीक्षा 60 मिनिटांची असेल. दिव्यांग परीक्षार्थींना अतिरिक्त 20 मिनिटे मिळतील. या परीक्षेत 75 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला उत्तराचे चार पर्याय उपलब्ध असतील. चुकीचं उत्तर दिल्यास एक तृतीयांश गुण वजा केले जातील. ग्रुप सी - परीक्षेचं प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी टिप्स 1 - rrb च्या वेबसाईटवर प्रवेश पत्र उपलब्ध झाल्यानंतर ते rrbcdg.gov.in यावरुन डाऊनलोड करता येईल. 2- rrbcdg.gov.in या वेबसाईटवर RRB Recruitment Group C Exam Admit Card यावर क्लिक करा 3 - परीक्षार्थी आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करु शकतो 4- त्यानंतर Admit Card या टॅबवर क्लिक करा 5- तुमचं अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल. ते डाऊनलोड करु शकता, तसंच प्रिंटही घेऊ शकता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारताने शेजारधर्म पाळला! संकटात असलेल्या श्रीलंकेला मोठी मदत, 38 हजार मेट्रिक टन इंधनाचा पुरवठा
भारताने शेजारधर्म पाळला! संकटात असलेल्या श्रीलंकेला मोठी मदत, 38 हजार मेट्रिक टन इंधनाचा पुरवठा
एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी, होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन दोन जहाजे भारताच्या दिशेने 
एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी, होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन दोन जहाजे भारताच्या दिशेने 
Petrol Storage Rules : घरात किती पेट्रोल साठवू शकता? मर्यादा ओलांडली तर काय शिक्षा? जाणून घ्या नियम
घरात किती पेट्रोल साठवू शकता? मर्यादा ओलांडली तर काय शिक्षा? जाणून घ्या नियम
Narendra Modi : उर्जा ठिकाणांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; मोदींची सौदी प्रिन्ससोबत चर्चा, 'होर्मुझ'वर काय ठरलं?
उर्जा ठिकाणांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; मोदींची सौदी प्रिन्ससोबत चर्चा, 'होर्मुझ'वर काय ठरलं?

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जोरदार हालचाली, काल इराणी राष्ट्राध्यक्षांसोबत एक तास फोनाफोनी; आज सौदी, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले, काय घडलं?
पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जोरदार हालचाली, काल इराणी राष्ट्राध्यक्षांसोबत एक तास फोनाफोनी; आज सौदी, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले, काय घडलं?
Gold Silver Rate : 4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर
4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्प राजवटीलाच धडकी भरवणारा अमेरिकन जनतेचा एल्गार, सर्व 50 राज्यातील 3300 शहरात 80 लाखांहून अधिक जनता एकटवली
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्प राजवटीलाच धडकी भरवणारा अमेरिकन जनतेचा एल्गार, सर्व 50 राज्यातील 3300 शहरात 80 लाखांहून अधिक जनता एकटवली
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
Embed widget