एक्स्प्लोर

खातेदारांना पैसे द्या, RBI चे जिल्हा बँकांना आदेश

मुंबई: रिझर्व्ह बँकेने जिल्हा सहकारी बँकांना दिलासा दिला आहे. जिल्हा बँकांनी त्यांच्या खातेदारांना पैसे काढण्याची मुभा द्यावी, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. पाचशे-हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर, या जुन्या नोटा जिल्हा बँकेत स्वीकारण्यास किंवा बदलून देण्यास बंदी घातली होती. रिझर्व्ह बँकेने १४ नोव्हेंबरला परिपत्रक काढून ही बंदी घातली होती. मात्र आता आरबीआयने थोडी सूट देत, जिल्हा बँकांनी खातेदारांना त्यांच्या खात्यातील पैसे देण्याची मुभा दिली आहे. याशिवाय लीड बँकांनी जिल्हा बँकांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे पैसे देण्याचे आदेशही रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. मात्र जिल्हा बँकेत जुन्या नोटा स्वीकारण्यास किंवा बदलण्यास घातलेली बंदी अद्याप कायम आहे. खातेदारांना पैसे द्या, RBI चे जिल्हा बँकांना आदेश जिल्हा बँकांतून नोटा बदलण्यास बंदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी काळ्या पैशाविरोधात ठोस पाऊल उचलत, 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. नोटा बदलण्यासाठी 30 डिसेंबरची मुदत दिली. मात्र जिल्हा बँकांना नोटा बदलीची परवानगी देण्यात आली नाही.

सहकारी बँकांना नोटा बदलीची परवानगी नाहीच : जेटली

मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पहिले पाच दिवस जिल्हा बँकांमध्ये पाचशे-हजाराच्या नोटा स्वीकारल्या. या बँकांमध्येही नोटा बदलण्यासाठी गर्दी होती. मात्र 14 नोव्हेंबरला रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढून जिल्हा बँकांमध्ये 500-1000 च्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातली. याशिवाय या नोटा बदलून देण्यासही मनाई केली.

जिल्हा बँकेवरील ‘नोटबंदी’ मागे घ्या, विरोधकांची मागणी

जिल्हा पातळीवर विशेषत: ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिलं जातं. मात्र या बँकांमधून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत होतं. ग्राहकांच्या ठेवीवर परिणाम होईल : सहकारी बँक जिल्हा बँकेचे जवळपास 20 लाख ठेवीदार आहेत. खातेधारकांनी विविध कारणांसाठी पुंजी जमा करून ठेवलेली असते. ती पुंजी जिल्हा बँकेत जमा करण्यास आल्यानंतर स्वीकारण्यासाठी नकार देणं उचित नाही. त्याचा परिणाम ठेवीवर होईल, असं सहकारी बँकांचं म्हणणं आहे. संबंधित बातम्या

सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास, बदलून देण्यास मनाई

तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश 500च्या नोटा नाकारल्यानं अर्भकानं जीव गमावला, डॉक्टरांनी आरोप फेटाळले यूपीआय काय आहे, आणि ते कसं काम करतं? सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, टोलला जुन्या नोटा स्वीकारण्यास मुदतवाढ बँकांबाहेर चार स्वतंत्र रांगा, तर मेडिकलमध्ये जुन्या नोटा चालणार काळा पैसावाले झोपेच्या गोळ्या खात आहेत : मोदी सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, टोलला जुन्या नोटा स्वीकारण्यास मुदतवाढ सरकारने पैसे काढण्याची आणि नोटा बदलण्याची मर्यादा वाढवली! तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश यूपीआय काय आहे, आणि ते कसं काम करतं? कॅशचा तुटवडा, ‘पेटीएम’, ‘पेझॅप’सारखे ई-वॉलेट कसे वापराल?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
बँकेत FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोणत्या बँकेत किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या सविस्तर माहिती
बँकेत FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोणत्या बँकेत किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त का मिळते? ऐकावेळी किती सोने आणता येते? जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त का मिळते? ऐकावेळी किती सोने आणता येते? जाणून घ्या सविस्तर माहिती
West Bengal Election : ममता बॅनर्जी की BJP? बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, MATRIZE ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
ममता बॅनर्जी की BJP? बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, MATRIZE ओपिनियन पोलची आकडेवारी समोर

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
Embed widget