एक्स्प्लोर

उत्तर प्रदेशात नवरदेवाला घेऊन घोडीची थेट विहिरीत उडी

उत्तर प्रदेशच्या गोंडातील एका गावात घोडीवर स्वार झालेल्या नवरदेवाला घेऊन घोडीनं थेट विहिरीत उडी घेतली. नवरदेवाला दोरखंडाने बाहेर काढण्यात आलं. तर घोडीला जेसीबीच्या सहाय्यानं बाहेर काढलं. सुदैवाने नवरदेवाला कसलीही दुखापत झाली नाही.

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या गोंडातील एका गावात घोडीवर स्वार झालेल्या नवरदेवाला घेऊन घोडीनं थेट विहिरीत उडी घेतली. नवरदेवाला दोरखंडाने बाहेर काढण्यात आलं. तर घोडीला जेसीबीच्या सहाय्यानं बाहेर काढलं. सुदैवाने नवरदेवाला कसलीही दुखापत झाली नाही. उत्तर प्रदेशच्या गोंडीमध्ये लग्नापूर्वी नवरदेवाने घोडीस्वार होऊन विहिरीला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. त्यानुसार नवरदेव बाशिंग बांधून घोडीवर स्वार झाला. अन् नवरदेवाने घोडीवर बसून विहिरीला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. पण तितक्यात कुणीतरी फटाक्यांची माळ लावली, आणि फटाक्यांच्या आवाजानं घोडी बिथरली आणि नवरदेवाला घेऊन थेट विहिरीत उडी घेतली. या घटनेनंतर सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद एका क्षणात उडाला. घोडीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशिनची मदत घेण्यात आली. तर नवरदेवाला दोरखंडाने बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने नवरदेवाला कसलीही दुखापत झाली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?

Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000

रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaAnath Nathe Ambe : अनाथनाथे अंबे : ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा मातेचा 04 Oct 2024ABP Majha Headlines : 7 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Rathod Car Accident : संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, पिकअपला दिली जोरदार धडक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव

मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?

अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल

गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा

Embed widget