एक्स्प्लोर

धार्मिक कारणासाठी पित्याचा बाळाला 24 तास स्तनपानास मज्जाव

केरळ : धार्मिक प्रथांचं कारण देत एका व्यक्तीने पत्नीला नवजात बाळाला स्तनपान करण्यास रोखलं. धक्कादायक म्हणजे डॉक्टर आणि पोलिसांनी त्याला समजावू लागल्यानंतर त्याने ओली बाळंतीण पत्नी आणि नवजात बाळासह रुग्णालयातून पळ काढला. केरळच्या कोळीकोडीमध्ये ही घटना घडली. अबू बकर सिद्धीकी असं त्या वक्तीचं नाव आहे. धार्मिक प्रथेमुळे त्याने त्याच्या नवजात बाळाला सुमारे 24 तास आईचं दूध पिऊ दिलं नाही. मशिदीतून येणारा अजानचा आवाज बाळाने ऐकल्यानंतरच नवजात बाळाला दूध पिण्यास देईल. या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये सगळेच आवाक् झाले होते. बरं हा ड्रामा इथेच थांबला नाही, बाळाला दूध पिऊ न देणं म्हणजे त्याचा जीव धोक्यात टाकणं, असं सांगत पोलिस आणि डॉक्टरही त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्याने बाळ आणि पत्नीला घेऊन रुग्णालयातून पळ काढला. ते तिघे आता कुठे आहे, हे अजूनही समजू शकलेलं नाही. अबू बकरने 24 तास बाळाला दूध न पाजण्याचं म्हटलं होतं. तसंच अजानची वाट पाहिन, असंही त्याने म्हटल्याचा दावा डॉक्टरांनी केला अबू बकर सिद्धीकीची पत्नी हफसाथने 2 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी मुक्काम परिसरातील एका रुग्णालयात मुलाचा जन्म दिला होता. त्यानंतर रग्णालयातील अधिकाऱ्यांनी बाळाला दूध पाजणयास सांगितलं. पण अबू बकरने तिला रोखलं. बाळाला गुरुवारी दुपारी म्हणजे सुमारे 24 तासांनंतर बाळाला दूध पाजण्यात आलं. दूध पाजलं नाही तर बाळाला अनेक आजार होतात, असं रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तो ऐकला नाही. उलट सांगितलं की, मी माझ्या मोठ्या मुलालाही अशाच प्रकारे दूध पाजलं होतं, त्याला काहीच झालं नाही. दर दोन तासाला नवजात बाळासाठी आईचं दूध आवश्यक आहे, असं डॉक्टर सांगतात. पण अबू बकरला त्याच्या  मुलाच्या जीवापेक्षा धार्मिक प्रथा अधिक महत्त्वाच्या वाटल्या. डॉक्टरांच्या समजावण्यानंतरही तो त्याच्या भूमिकेवर ठाम होता. याचवेळी कोळीकोडचे जिल्हाधिकारी प्रशांत नायर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे अबू बकरविरोधात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. कोणताही धर्म नवजात बाळाला उपाशी ठेवण्याचं शिकवत नाही, अस, प्रशांत नायर म्हणले. यावरुन अबू बकरची क्रूर मानसिकता कळते. अखेर वैतागलेल्या हॉस्पिटल प्रशासनाने, कोणत्याही परिस्थितीत याची जबाबदारी घेणार नाही, असं अबू बकरकडून लिहून घेतलं. आता पोलिस या संपूर्ण प्रकाराची चौकशी करत असून जिल्हा प्रशासनही या प्रकरणात कठोर पावलं उचलणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget