एक्स्प्लोर

पीमएसी बँकेसंबंधी 30 ऑक्टोबरला आरबीआय निर्णय देणार

पीएमसी बँकेसंबंधीचा निर्णय आरबीआय पत्रकार परिषदेच्या माध्यामातून 30 ऑक्टोबरला देणार आहे. आज खातेदारांशी झालेल्या बैठकीत आरबीआयने ही माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : पंजाब अँन्ड महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह बँकेबाबत ( पीएमसी)  मोठी बातमी आली आहे.  कर्ज घोटाळ्यामुळे अर्थिक निर्बंध आलेल्या पीएमसी बँकेसंबधी  रिझर्व्ह बँकऑफ इंडिया (आरबीआय)  30 ऑक्टोबरला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निर्णय देणार आहे. आरबीआयची पीएमसी बँकेसंबंधी 25 ऑक्टोबरला बैठक होणार आहे. या बैठकीत घेण्यात येणाऱ्या निर्णयाची माहिती 30 ऑक्टोबरला  देणार आहे. 25 ऑक्टोबरला  होणाऱ्या बैठकीत फक्त आरबीआयचे प्रतिनधी असणार आहे. आज  पीएमसी खातेधारांशी झालेल्या बैठकीत आरबीआयने ही माहिती दिली आहे.  बँकेच्या खातेदारांचा पैसा सुरक्षित आहे.  30 ऑक्टोबरला घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत  खातेदारांना  निर्णयाची माहिती  देण्यात येणार असल्याचे आरबीआयने या वेळी सांगितले. आझाद मैदानात पीएमसी खातेदार गेले काही दिवस आंदोलन  करत आहे. आंदोलनानंतर  बँकेच्या 6 खातेदारांची आरबीआयच्या अधिकाऱ्याशी बैठक झाली. या बैठकीत बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास उपस्थित नव्हते. पीएमसी बँकेच्या खातेदारांच्या आरबीआयच्या अधिकाऱ्याशी झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते चरण सिंह सप्रा म्हणाले, पीमएसी बँकेच्या 16000 खातेदारांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या  खातेदारांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना 25 लाख रूपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी देखील खातेदारांनी  या वेळी केली आहे. चरण सिंह सप्रा हे आरबीआय़च्या अधिकाऱ्याशी झालेल्या बैठकीत  होते आणि त्यांनी आरबीआय़च्या अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली. आज झालेल्या बैठकीविषयीची माहिती लिखीत स्वरुपात दिलेला नाही. जर पीएमसी बँकेच्या खातेदारांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आझाद मैदानात आंदोलन करण्याचा  इशारा खातेदारांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget