News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

आता 50 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार!

FOLLOW US: 
Share:
नवी दिल्ली : नोटांबदी सुरु असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 50 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार असल्याची घोषणा केली आहे. 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांनंतर आता 50 रुपयांच्या नव्या नोटा जारी होणार आहेत. https://twitter.com/RBI/status/810840193167020032 पण 50 रुपयांच्या जुन्या नोटाही चलनात कायम राहतील. 50 रुपयांच्या नव्या नोटांचं डिझाईन हे महात्मा गांधी सीरिज-2005 च्या नोटांसारखंच असेल. पण यावरील नंबर नव्या पद्धतीने छापले जातील, असं रिझर्व्ह बँकेने सांगितलं.

लवकरच नव्या 20, 50 च्या नोटा चलनात आणणार : आरबीआय

Rs 50 note कशी असेल 50 रुपयांची नवी नोट? 50 रुपयांच्या नव्या नोटवरील नंबर पॅनलवर इन्सेट लेटर R असेल. तसंच नंबर आकार चढत्या क्रमानुसार वाढत जाईल. म्हणजेच पहिला अंक लहान, त्यानंतरचे अंक मोठे होत जातील. या नव्या नोटांवर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. तसंच नव्या नोटांवर 2016 हे प्रिटिंग वर्ष छापलेलं असेल. दरम्यान 50 रुपयांच्या नव्या नोटांच्या रंगात कोणताही बदल केलेला नाही. RBI_Press_Note
Published at : 20 Dec 2016 10:17 AM (IST) Tags: note ban नोटाबंदी RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

आणखी महत्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या

धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण

धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण

Hemant Soren Bail : मोठी बातमी, हेमंत सोरेन यांना देखील जामीन मंजूर, झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय

Hemant Soren Bail : मोठी बातमी,  हेमंत सोरेन यांना देखील जामीन मंजूर, झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय

Delhi, Jabalpur Airport Accident : तीन महिन्यांपूर्वी लोकार्पण केलेल्या दिल्ली, जबलपूर विमानतळाचे छत कोसळले; दिल्लीत एकाने जीव गमावला, 6 जखमी, अनेक गाड्यांचा चक्काचूर

Delhi, Jabalpur Airport Accident : तीन महिन्यांपूर्वी लोकार्पण केलेल्या दिल्ली, जबलपूर विमानतळाचे छत कोसळले; दिल्लीत एकाने जीव गमावला, 6 जखमी, अनेक गाड्यांचा चक्काचूर

Karnataka Accident : कर्नाटकात पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मिनी बसची धडक; 13 जणांचा अंत

Karnataka Accident : कर्नाटकात पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मिनी बसची धडक; 13 जणांचा अंत

टॉप न्यूज़

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

और एक फायनल...एक कप की ओर

और एक फायनल...एक कप की ओर

आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'

आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'