एक्स्प्लोर

मोबाईल नंबरप्रमाणं बँक खातंही पोर्टेबल करणं शक्य, RBIचा प्रस्ताव

मुंबई: मोबाईल नंबर ज्याप्रमाणे पोर्टेबल करता येतो. त्याचप्रमाणे आता बँक अकाउंटही नंबर पोर्टेबिलिटी करता येऊ शकतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं हा प्रस्ताव ठेवला आहे. डेप्युटी गर्व्हनर एस एस मुंद्रा यांनी याबाबत  माहिती दिली. एस एस मुंद्रा यांनी सांगितलं की, बँक खातं आधारकार्डशी लिंक केल्यानंतर पार्टेबिलिट करणं शक्य आहे. त्यामुळे तुमचं खातं एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पोर्टबल करणं सहज शक्य आहे. यामुळे अनेक ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. उदा. तुमचं कॅनरा बँकेत एक अकाउंट आहे. पण तुम्हाला तुमचं हे अकाउंट एसबीआय (SBI) मध्ये हवं असल्यास तुम्ही ते पोर्टेबिलिटीनं करता येणार आहे. तुमचा कॅनरा बँकेतील अकाउंटनंबर तुम्हाला एसबीआयमध्ये मिळेल. म्हणजेच तुमची बँक बदेलल पण तुमचा अकाउंट नंबर तोच राहिल. मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात हे बदल करता येणं शक्य असल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे. बँक अकाउंट पोर्टेबिलिटीचा फायदा जर आपण आपल्या बँकेकडून मिळणाऱ्या सेवांपासून खूश नसल्यास तर आपण आपला बँक अकाउंट नंबर न बदलता आपली बँक बदलू शकता. त्यामुळे बँक जरी बदलली तरी तुम्हाला नवा अकाउंट नंबर घेण्याची गरज नाही. यामुळे तुम्हाला एकाहून अधिक बँक खाती संभाळत बसावी लागणार नाहीत. अशाप्रकारचे सेवा अस्तित्वात आल्यास याचा बँकांवर नक्कीच परिणाम होईल. आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी बँकांना चांगल्या सुविधा द्यावा लागतील. जेणेकरुन ग्राहक आपली बँक बदलणार नाही. पोर्टेबिलिटीसाठी बँका होणार तयार? बँक अकाउंट नंबरला पोर्टेबिलिटी देणं सोपं काम नाही. यासाठी बँकांना आपला डेटा ऑनलाइन आणावा लागेल. तसेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं अधिक सक्षम व्हावं लागेल. त्यामुळे बँका हा प्रस्ताव स्वीकारतील का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँक खात्यांविषयी एक नवा प्रस्ताव मांडला आहे. मोबाइल नंबबर पोर्टेबिलिटी प्रमाणे बँक अकाउंट नंबर पोर्टेबल करता यावं असा प्रस्ताव मांडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget