एक्स्प्लोर

रेपो रेटमध्ये कपात, कर्जदारांना ईएमआयमध्ये कसा, किती फायदा मिळू शकणार?

आरबीआयच्या मागील दोन बैठकीतही एमपीसी रेपो रेटमध्ये अनुक्रमे 0.25 टक्के कपात झाली होती.

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पहिली मोठी भेट दिली आहे. आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. आरबीआयच्या आढावा बैठकीत 0.25 बेस पॉईंटची कपात झाली आहे. या कपातीनंतर नवा रेपो रेट 5.75 टक्के झाला आहे. तर रिव्हर्स रेपो रेटही आता 5.75 टक्क्यांऐवजी 5.50 टक्के झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात ही पहिलीच आढावा बैठक होती. सलग तिसऱ्यांदा कपात आरबीआयच्या मागील दोन बैठकीतही एमपीसी रेपो रेटमध्ये अनुक्रमे 0.25 टक्के कपात झाली होती. म्हणजे जून महिन्यात सलग तिसऱ्यांदा आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. तर आरबीआय गव्हर्नरच्या नियुक्तीनंतर सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात होणं, हे रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे. डिसेंबर 2018 मध्ये उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर शक्तिकांत दास यांची आरबीआयचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली होती. काय होणार परिणाम? आरबीआयच्या रेपो रेट कपातीचा फायदा कर्जदारांना मिळण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर बँकांवर व्याजदर कमी करण्याचा दबाव वाढेल. बँकांनी रेपो रेटचा लाभ कर्जदारांना दिल्यास त्यांना ईएमआयमध्ये काहीसा दिलासा मिळू शकेल. व्याजदर कमी झाल्याने गृहकर्ज आणि वाहनकर्ज स्वस्त होईल. सोबतच बँकेतून कर्ज घेण्याच्या परिस्थितीतही आधीच्या तुलनेत जास्त दिलासा मिळेल. गृहकर्जाच्या ईएमआयमध्ये कर्जदारांना असा दिलासा मिळेल

कर्जाची एकूण मुद्दल

30,00,000 रुपये

कर्ज फेडण्याची मुदत

20 वर्ष

सध्याचा व्याज दर

8.6 टक्के

ईएमआय

26,225 रुपये

नवा व्याज दर

8.35 टक्के

नवा ईएमआय

25,751 रुपये

ईएमआयमध्ये एकूण दिलासा

474 रुपये मासिक

ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणाऱ्यांसाठी गुड न्यूज याशिवाय ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणाऱ्यांनाही आरबीआयने आनंदाची बातमी दिली आहे. रिझर्व बँकेने RTGS आणि NEFT व्यवहारावर लावलेलं शुल्क हटवलं आहे. याचा अर्थ RTGS आणि NEFT द्वारे व्यवहार करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget