एक्स्प्लोर

‘टाटा नॅनो’चे उत्पादन बंद होणार?

टाटा मोटर्सने जून महिन्यात ‘नॅनो’च्या केवळ एका युनिटचे उत्पादन केले, तर अवघ्या तीन गाड्यांची भारतात विक्री होऊ शकली. तसंच ‘नॅनो’ची निर्यात झाली नसल्याची माहितीही समोर आली आहे.

मुंबई  : रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘नॅनो’ गाडीचा प्रवास थांबण्याची शक्यता आहे. कारण जून महिन्यात ‘टाटा नॅनो’ कंपनीच्या अवघ्या तीन गाड्या विकल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट बंद पडणार असल्याची चर्चा रंगली आहे.  टाटा मोटर्सने जून महिन्यात ‘नॅनो’च्या केवळ एका युनिटचे उत्पादन केले, तर अवघ्या तीन गाड्यांची भारतात विक्री होऊ शकली. तसंच ‘नॅनो’ची निर्यात झाली नसल्याची माहितीही समोर आली आहे. यामुळे कंपनीचे शेअर्सही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. मागच्या वर्षीही ‘नॅनो’च्या फक्त 167 गाड्यांची विक्री झाली होती. “नॅनो चे उत्पादन कमी झाल्याची आम्हाला जाणीव आहे, परंतु गाडीचे उत्पादन बंद करण्याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही,”असं नॅनोच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. सर्वसामान्यांचं चारचाकी गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं, यासाठी रतन टाटांनी 2007 साली ‘नॅनो’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लॉन्च केला होता. ‘सर्वात स्वस्त चारचाकी गाडी’ अशी ‘नॅनो’ची जाहिरात केली होती. परंतु ‘स्वस्त गाडी’ अशी ‘नॅनो’ची जाहिरात करण्याचा आमचा निर्णय चुकीचा होता,असं 2013 साली रतन टाटा यांनी मान्य केलं होतं. सुरुवातीपासूनच या गाडीला ग्राहकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. गरीबांची गाडी असा शिक्का बसल्यामुळे ‘टाटा नॅनो’ला मोठा फटका बसला.

महत्त्वाच्या बातम्या

Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
Embed widget