एक्स्प्लोर
VIDEO : फुटबॉलच्या मैदानात रामदेव बाबांची किक!
![VIDEO : फुटबॉलच्या मैदानात रामदेव बाबांची किक! Ramdevbaba Played Football For Charity VIDEO : फुटबॉलच्या मैदानात रामदेव बाबांची किक!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/25102633/Ramdev-Baba-Football-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : कधी योग करताना तर कधी कुस्तीच्या आखाड्यात दिसणारे योग गुरु रामदेवबाबा चक्क फुटबॉलच्या मैदानावर अवतरले आहेत. विशेष म्हणजे रामदेवबाबांनी फक्त आणि थेट फुटबॉल खेळताना दिसले.
स्वच्छ भारत मिशन आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाच्या समर्थनार्थ हा फुटबॉलचा सामना खेळवला गेला. बॉलिवूडचे कलाकार आणि खासदारांमध्ये हा सामना रंगला ज्याला रामदेवबाबांनी रंगत आणली.
मैदानावर रामदेवबाबा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरले होते. विशेष म्हणजे या अभियानाचे ब्रँड अँबेसिडर खुद्द रामदेव बाबा आहेत. खासदारांच्या टीममधून बाबुल सुप्रियो, मनोज तिवारी तर बॉलिवूड कलाकारांच्या टीममध्ये अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, अर्जुन कपूर यांनी सहभाग घेतला.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)