एक्स्प्लोर

अयोध्येतील 151 फूटी रामाची मूर्ती साकारण्यामागे मराठी शिल्पकाराचे हात

अयोध्येत रामाचा 151 फूट उंची असलेला भव्य पुतळा साकारण्यात येणार आहे. हा पुतळा एक मराठी शिल्पकार घडवणार आहे.

अयोध्या : अयोध्येत प्रभू श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की, अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर रामाचा 151 फूट उंची असलेला पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी 5 शिल्पकारांनी रामाच्या मूर्तीच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. त्यापैकी शिल्पकार राम सुतार यांनी साकारलेल्या रामाच्या प्रतिकृतींची योगींनी निवड केली आहे. गुजरातमधील नर्मदा नदीच्या तिरावर सरदार वल्लभ भाई पटेल यांचा 182 मीटर इतकी उंची असलेला पुतळा उभारण्यात आला आहे. 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा राम सुतार यांनीच साकारला होता. आता राम सुतार अयोध्येत उभारला जाणारा रामाचा पुतळा साकारणार आहेत. एकीकडे शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमांमुळे अयोध्येमध्ये राम मंदिराचा मुद्दा तापलेला आहे. दुसरीकडे काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही यात भर घातली. अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर उभारल्या जाणाऱ्या रामाच्या पुतळ्याबाबत योगींनी अंतिम निर्णय घेतला आहे. 151 फूट उंच रामाची मूर्ती कुठल्या रुपातली असणार हे त्यांनी ठरवले. राम सुतार यांनी साकारलेल्या मूर्तीच्या मॉडेलवर योगींनी शिकामोर्तब केले. हे वाचा :  सरदार पटेलांचा पुतळा पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी स्टॅच्यू ऑफ युनिटीसारखाच रामाचा भव्य पुतळा अयोध्येत उभा राहणार? सरदार पटेलांनंतर आता अयोध्येत रामाचा पुतळा | नवी दिल्ली | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
भारताला करावा लागणार उर्जा संकटाचा सामना? किती दिवसांचा साठा शिल्लक? अहवालातून महत्वाची माहिती समोर 
भारताला करावा लागणार उर्जा संकटाचा सामना? किती दिवसांचा साठा शिल्लक? अहवालातून महत्वाची माहिती समोर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Voter List Revision India: महाराष्ट्रासह देशातील पाच प्रमुख राज्यांमध्ये आजपासून मतदारयाद्यांची विशेष फेरतपासणी; BLO प्रत्यक्ष घरोघरी जाऊन भेट देणार
महाराष्ट्रासह देशातील पाच प्रमुख राज्यांमध्ये आजपासून मतदारयाद्यांची विशेष फेरतपासणी; BLO प्रत्यक्ष घरोघरी जाऊन भेट देणार

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
Embed widget