एक्स्प्लोर

Ram Mandir | राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख आज घोषित होणार?

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची आज अयोध्येत बैठक होणार आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख आज घोषित होऊ शकते. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की पंतप्रधान मोदी भूमिपूजनासाठी स्वतः उपस्थित राहू शकतात.

अयोध्या : राम मंदिर निर्माणाबाबत आज श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाची महत्त्वाची बैठक अयोध्यामध्ये पार पडणार आहे. अयोध्येतील सर्किट हाऊसवर दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख आज घोषित होणार असल्याचा दावा न्यासाचे महामंत्री चंपत राय यांनी केला आहे. राम जन्मभूमीत मंदिर निर्माण कार्याची तयारी पूर्ण केली आहे. भूमिपूजनानंतर कार्याला सुरुवात होईल, ज्यासाठी न्यास आज तारखेची घोषणा करु शकतं. ट्रस्टच्या अध्यक्षांकडून भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

न्यासाच्या अध्यक्षांनाच बैठकीचं निमंत्रण नाही या बैठकीत न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांना आमंत्रणच पाठवलं आहे. यामुळे महंत नृत्य गोपाल दास नाराज असून अध्यक्षाशिवाय बैठक कशी होईल, असा प्रश्न विचारला आहे. गोपाल दास म्हणाले की, मला कोणीही या बैठकीविषयी माहिती दिलेली नाही. मात्र निमंत्रण आल्यास बैठकीला जाईन.मात्र न्यासाच्या सदस्यांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त त्यांनी फेटाळलं आहे. परंतु एका सदस्याने चंपत राय यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत.

आजच्या बैठकीत 15 पैकी 12 सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आजच्या बैठकीत 15 पैकी 12 सदस्यं सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. इतर तीन सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होऊ शकतात. अयोध्येत सर्किट हाऊसमध्ये दुपारी तीन वाजता बैठकीला सुरुवात होईल. भूमिपूजनसह मंदिराच्या निर्माणाचं कामही सुरु होईल. दरम्यान मंदिर निर्माणाच्या तयारीला वेग आला आहे. परिसरातील तीन एकर जमिनीच्या सपाटीकरणाचं काम पूर्ण झालं असून आता पायाभरणीची तयारी सुरु आहे.

देशाच्या विविध भागात राहणारे आणि वयोवृद्ध असल्याने अनेक सदस्य अयोध्येत पोहोचू शकणार नाही. प्रमुख विश्वस्त परासरण, प्रयागराजहून वासुदेवानंद सरस्वती आणि उडपीहून स्वामी विश्व प्रसन्नतीर्थ महाराज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी होती. यासोबतच 16 आणि 17 जुलै रोजी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र, उत्तर प्रदेश सरकारचे पदसिद्ध विश्वस्त अवनिश अवस्थी, विश्वस्त कामेश्वर चौपाल, परमानंद जी महाराज, स्वामी गोविंद देव गिरी अयोध्येत उपस्थित राहतील. तर इतर सदस्यांपैकी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, महासचिव चंपत राय सदस्य अनिल मिश्र, पदसिद्ध सदस्य जिल्हाधिकारी अनुज झा, निर्मोही आखाडाचे महंत दिनेंद्र दास आणि अयोध्या राजा विमलेंद्र मोहन मिश्र अयोध्येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
Delimitation Bill Update : मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill: मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाच्या विधेयकातील दुरुस्त्यांना मंत्रिमंडळाची मंजूरी; 50 टक्के जागा वाढवल्या जाणार, 25 वर्षांसाठी डिलिमिटेशन गोठवणार
मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाच्या विधेयकातील दुरुस्त्यांना मंत्रिमंडळाची मंजूरी; 50 टक्के जागा वाढवल्या जाणार, 25 वर्षांसाठी डिलिमिटेशन गोठवणार
Parliament Special Session Delhi Political Developments : संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill Update : मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Pune Crime News: पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
Parliament Special Session Delhi Political Developments : संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
Pune Crime History : गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Embed widget