एक्स्प्लोर

सीबीआयच्या विशेष संचालकपदी IPS राकेश अस्थाना

राकेश अस्थाना हे 1984 च्या गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

नवी दिल्ली : आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या विशेष संचालकपदी पदोन्नती झाली आहे.  राकेश अस्थाना हे 1984 च्या गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सीबीआयच्या विशेष संचालकपदी पदोन्नती झाल्याने राकेश अस्थाना हे आता सीबीआयचे संचालक अलोक शर्मा यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी असतील. अस्थाना यांच्याकडे सध्या सीबीआयच्या अतिरिक्त संचालकपदाची जबाबदारी होती. अनिल सिन्हांच्या निवृत्तीनंतर राकेश अस्थाना यांनी मुख्य अंतरिम तपासाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. फेब्रुवारी 2002 च्या गोध्रामधील साबरमती एक्स्प्रेस जळीतकांडाच्या विशेष तपास पथकाचं नेतृत्त्वही अस्थांनांनी केले होते. बिहारमधील चारा घोटाळ्याच्या तपास प्रक्रियेतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. शिवाय, ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाच्या तपासातही अस्थाना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राकेश अस्थाना यांच्यासोबतच एकूण 8 आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतींना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

BJP-SAD Alliance For Punjab Elections : मोठी बातमी : जो बडा भाई होता है, वही चीफ मिनिस्टर होता है, अमित शाहांचा अकाली दलाला शब्द, पंजाबमध्ये भाजप धाकट्या भावाच्या भूमिकेत!
मोठी बातमी : जो बडा भाई होता है, वही चीफ मिनिस्टर होता है, अमित शाहांचा अकाली दलाला शब्द, पंजाबमध्ये भाजप धाकट्या भावाच्या भूमिकेत!
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
BJP-SAD Alliance Punjab : मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
Paper Leak Case: पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
BJP-SAD Alliance Punjab : मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
Solapur Election News: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
Paper Leak Case: पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
Rohit Pawar and Sharad Pawar: महत्त्वाची जबाबदारी दिली पण समांतर पद तयार केलं, खास सहकाऱ्यांना डच्चू, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकटे पडल्याच्या चर्चेमागील इनसाईड स्टोरी
महत्त्वाची जबाबदारी दिली पण समांतर पद तयार केलं, खास सहकाऱ्यांना डच्चू, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकटे पडल्याच्या चर्चेमागील इनसाईड स्टोरी
Pune News: आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
Devendra Fadnavis on Sharad Pawar retirement speculations: 12 डिसेंबरला शरद पवार राजकारणातून निवृत्त होण्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
12 डिसेंबरला शरद पवार राजकारणातून निवृत्त होण्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
Embed widget