एक्स्प्लोर

चिंगारी का खेल अक्सर बुरा होता है, राजनाथ यांनी पाकला सुनावलं

नवी दिल्ली : चिंगारीका का खेल अक्सर बुरा होता है, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिहांनी पाकिस्तानवर आगपाखड केली. काश्मीरात धुमसलेल्या हिंसाचारावर राजनाथ यांनी आज लोकसभेत निवेदन दिलं.   माजी पंतप्रधान वाजपेयींच्या कवितांचा आधार घेत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशाराही दिला. 'चिंगारीका का खेल अक्सर बुरा होता है, औरों के घर आग लगाने का जो सपना वह अपने की घर मे सदा खरा होता है' या शब्दात राजनाथ यांनी पाकला सुनावलं. काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.   भारतात अस्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न शेजारी देशांकडून होत आहे. भारतात जर कुठले दहशतवादी असतील, तर ते पाकिस्तान पुरस्कृत आहेत, हे निश्चित, असंही राजनाथ म्हणाले.   काश्मीरात हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणीला भारतीय जवानांनी एका चकमकीत ठार केलं. मात्र त्याच्या खात्मानंतर फुटिरतवाद्यांनी काश्मीरमध्ये बंद पाळत हिंसाचारही केला. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे.  

अटल बिहारी वाजपेयी यांची संपूर्ण कविता :

एक नहीं , दो नहीं , करो बीसों समझौते , पर स्वतंत्र भारत का मस्तक नहीं झुकेगा , अगण्डित बलिदानो से अर्जित यह स्वतन्त्रता, अश्रुशोधि शोडित से सिंचित यह स्वतन्त्रता, त्याग,तेज,तप,बल से रक्षित यह स्वतन्त्रता, दुखी मनुजता के हित अर्पित यह स्वतन्त्रता, इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो, चिंगारी का खेल बुरा होता है, औरों के घर आग लगाने का जो सपना वह अपने की घर मे सदा खरा होता है, अपने ही हाथो तुम अपनी कब्र न खोदो, अपने पैरों आप कुलाहड़ी नहीं चलाओ, ओ नादान पड़ोसी अपनी आंखे खोलो, आज़ादी अनमोल,ना इसका मोल लगाओ, पर तुम क्या जानो आज़ादी क्या होती है, तुम्हें मुफ्त मे मिली,ना कीमत गयी चुकाई, अंग्रेज़ो के बल पर दो टुकड़े पाये हैं माँ को खंडित करते तुमको लाज ना आयी, अमरीकी शस्त्रों से अपनी आज़ादी को, दुनिया मे कायम रख लोगे यह मत समझो, दस,बीस अरब डालर लेकर आने वाली बरबादी से तुम बच लोगे यह मत समझो, धमकी जिहाद के नारो से,हथियारो से, कश्मीर कभी हथिया लोगे यह मत समझो, हमलो से,अत्याचारो से,संहारो से, भारत का शीश झुका लोगे यह मत समझो, जब तक गंगा की धार, सिंधु मे ज्वार, अग्नि मे जलन, सूर्य मे तपन शेष स्वातंत्र समर की वेदी पर, अर्पित होगे अगंत जीवन,यौवन अशेष, अमरीका क्या,संसार भले ही हो विरुद्ध कश्मीर पर भारत का ध्वज नहीं झुकेगा, एक नहीं , दो नहीं , करो बीसों समझौते, पर स्वतंत्र भारत का निश्चय नहीं रुकेगा - अटल बिहारी वाजपेयी    

संबंधित बातम्या :

 

काश्मीर हिंसाचार : पेलेट गनमुळे आंदोलकांच्या डोळ्याला गंभीर इजा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दुष्काळाचा फटका, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा संघर्ष
Maharashtra Live News Updates: दुष्काळाचा फटका, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा संघर्ष
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Embed widget