एक्स्प्लोर

आता रेल्वेचे तिकीट मिळणार 5 मिनिटांत

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्रालय रेल्वे स्टेशनच्या आधारभूत संरचनेत बदल करण्याच्या येत असून, सुविधांमध्येही वाढ करणार आहे. यातीलच एक भाग म्हणून रेल्वे प्रवाशांना आता रेल्वे तिकीट 5 मिनीटांत मिळण्याची यंत्रणा कार्यन्वित करण्यात येत आहे. यासाठी देशातील सर्व रेल्वे स्टेशनसाठी सिटिझन चार्टर बनवण्यात आला आहे. यावर सर्व रेल्वे स्टेशनना हा सिटिझन चार्ट रेल्वेच्या वेबसाइटवर 15 ऑगस्टपूर्वी अपडेट करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.   रेल्वे आरक्षणासाठी एक निश्चित कालावधी ठरवण्यात येत आहे. यासाठी रेल्वेच्या आधारभूत संरचनेमध्ये काही मुलभूत बदल करण्यात येत आहेत. ज्यामुळे रेल्वे प्रवाशांनी तिकीट पाच मिनीटांत उपलब्ध होऊ शकणार आहे.   रेल्वे मंत्रालायाच्या वतीने बनवण्यात आलेल्या सुचनात्मक चार्टरनुसार, ए1 आणि ए श्रेणी रेल्वे स्टेशनच्या रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे प्रवाशांच्या समस्यांचे पाच मिनीटांत निवारण करण्याच्य सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच ऑन बोर्ड हाउसकीपिंग सर्व्हिसेस (ओबीएचएस) ला 20 मिनीटांच्या आत समस्यांचे निवारण करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच रेल्वेच्या सर्व सेवांसाठीही कालावधी निश्चित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.   तर महिलांच्या सुरक्षेसाठी 1000 रेल्वे स्टेशनवर सीसीटिव्ही बसवण्याची योजना असून त्यासाठी बनवण्यात आलेल्या निर्भया कोषसाठी 500 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच बहुतांश ट्रेनला ओबीएचएस देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या क्लिन माय कोच अॅपला सक्रिय करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

World Map Controversial : जगाच्या नव्या नकाशावर भारताचा तीव्र आक्षेप? जम्मू-काश्मीर अन् लडाख आमचाच भाग, UN मध्ये भारताने ठणकावले
जगाच्या नव्या नकाशावर भारताचा तीव्र आक्षेप? जम्मू-काश्मीर अन् लडाख आमचाच भाग, UN मध्ये भारताने ठणकावले
CM Vijay On Trisha : अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडे इशारा, मुख्यमंत्री विजय म्हणाले, हे मी कदापी खपवून घेणार नाही...
अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडे इशारा, मुख्यमंत्री विजय म्हणाले, हे मी कदापी खपवून घेणार नाही...
Crime News: लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पतीनं पत्नीला संपवलं; डोकं छाटून फ्रीजमध्ये ठेवलं, बोटंही छाटली, शेजाऱ्यांनी दुर्गंधी पसरल्यानंतर पोलिसांना बोलावलं, दरवाजा उघडताच....
लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पतीनं पत्नीला संपवलं; डोकं छाटून फ्रीजमध्ये ठेवलं, बोटंही छाटली, शेजाऱ्यांनी दुर्गंधी पसरल्यानंतर पोलिसांना बोलावलं, दरवाजा उघडताच....
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
Dharmveer Gad : 'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
LPG Refill Booking : ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू

Embed widget