आईन्स्टाईनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, पियुष गोयल यांचं विधान, सोशल मीडियावर खिल्ली
केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल आपल्या एका विधानामुळे सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. मात्र गोयल यांनी या प्रकरणात स्पष्टीकरण दिलं आहे. जाणून घेऊ या काय आहे संपूर्ण प्रकरण?
पियुष गोयल यांची सारवासारव मात्र आपली चूक लक्षात आल्यानंतर गोयल यांनी सारवासारव सुरु केली. आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "मी जे काही बोललो त्याचा निश्चितच संदर्भ होता. दुर्दैवाने काही मित्रांनी संदर्भ काढला आणि एकच वाक्य पकडल आणि खोडकर कथा बनवली," असं गोयल म्हणाले.Yes, Mr. Minister. Einstein did not need maths to discover gravity since Newton already had. Now wait for HRD Minister to say that long before Newton our ancients knew all about gravity (or has he already?)
With such ministers, only God can #FixTheEconomy pic.twitter.com/Zcpj2jOjP8 — Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 12, 2019
सोशल मीडियावर ट्रोल केंद्रीय मंत्र्यांच्या या विधानानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांची चांगलीच फिरकी घेतली. अनेकांनी गोयल आणि आईन्स्टाईन यांचे मीम्स तयार केले आहेत. "अल्बर्ट आईन्स्टाईन आणि आयझॅक न्यूटनमध्ये काय फरक आहे, याचा शोध लावण्याचा प्रयत्न पियूष गोयल सध्या करत आहेत, असं एका युझरने लिहिलं आहे. मोदी सरकारमधील वाणिज्य आणि रेल्वे मंत्री म्हणतात की, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी आईन्स्टाईनला गणिताची कधीच मदत झाली नाही. भाजपने न्यूटनचं नाव आईन्स्टाईन ठेवलं आहे का? मूर्खांनी मूर्खांसाठी निवडून दिलेलं मूर्खांचं सरकारUnion Minister Piyush Goyal's clarification on his recent comments: The comment that I made had a certain context. Unfortunately some friends have sought to remove the context, pickup one line and create a very mischievous narrative. https://t.co/34nn1x3IlS pic.twitter.com/iK7UyU8Q12
— ANI (@ANI) September 12, 2019
Modi's Minister of Commerce and Railways says Maths Never Helped Einstein Discover Gravity - Has BJP changed Newton's name to Einstein? A government of the fools, for the fools, by the fools! https://t.co/SKXQdoXv4O
— Ashok Swain (@ashoswai) September 12, 2019
#PiyushGoyal trying to differentiate between Einstein and Newton. pic.twitter.com/gjxGhqZ9X0
— Sagar (@sagarcasm) September 12, 2019
Nirmala sitarman after #PiyushGoyal statement: pic.twitter.com/GEM51UQ9Rm
— buddy (@ColFool) September 12, 2019
.@PiyushGoyal : Einstein discovered Gravity.
Newton : pic.twitter.com/lP8AIVMtTx — Roshan Rai (@RoshanKrRai) September 12, 2019
Newton on his way to BJP HQ to teach Einstein #PiyushGoyal his 3rd law of gravity
" To every action there is an equal and opposite reaction" pic.twitter.com/gxQXSjIP8g — Vinay Kumar Dokania | विनय कुमार डोकानिया (@VinayDokania) September 12, 2019