एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदी माझ्यापेक्षा उत्तम वक्ता : राहुल गांधी

नरेंद्र मोदी माझेही पंतप्रधान आहेत, त्यांच्यात अनेक चांगले गुण आहेत. ते शानदार वक्ते आहेत. त्यांची संवादशैली माझ्यापेक्षा उत्तम आहे.

कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहु गांधी यांनी बर्कलेच्या प्रतिष्ठीत कॅलिफोर्निया विद्यापीठात दिलेल्या भाषणादरम्यान एकीकडे पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळली तर दुसरीकडे त्यांच्यावर निशाणाही साधला. मोदी माझ्यापेक्षा चांगले वक्ता "पंतप्रधान मोदी माझ्यापेक्षा चांगले वक्ता आहेत, पण त्यांनी काश्मीरमध्ये दहशतवादासाठी मार्ग सुरु केले आहेत. नरेंद्र मोदी माझेही पंतप्रधान आहेत, त्यांच्यात अनेक चांगले गुण आहेत. ते शानदार वक्ते आहेत. त्यांची संवादशैली माझ्यापेक्षा उत्तम आहे. गर्दीत तीन-चार समुहांना काय संदेश द्यायचा हे त्यांना चांगलं माहित आहे. एखादा संदेश देण्याची त्यांची क्षमता अतिशय प्रभावी आहे," असं राहुल गांधी म्हणाले. कश्मीरमध्ये दहशतवाद वाढला कश्मीरमधील परिस्थितीबाबत राहुल गांधी म्हणाले की, "मी पडद्यामागे सातत्याने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, पी चिंदबरम, जयराम रमेश आणि इतरांसह 9 वर्षांपर्यंत दहशतवादाला नष्ट करण्यासाठी काम केलं आहे. आम्ही सुरुवात केली, तेव्हा काश्मीरमध्ये दहशतवाद वाढलेला होता, पण 2013 पर्यंत आम्ही दहशतवादाचं कंबरडं मोडलं होतं. यानंतर मी मनमोहन सिंह यांना मिठी मारुन हे आपल्या सर्वात मोठ्या यशापैकी एक असल्याचं म्हटलं होतं." माझ्याविरोधात भाजपची टीम "भाजपने माझ्याविरोधात टीम ठेवली आहे. एक हजार लोकांची ही टीम असून ते कम्प्युटरवर बसून माझ्याविरोधात लिहित असतात. ते माझ्याविरोधात द्वेष पसरवतात. जी व्यक्ती हा देश चालवतोय तीच व्यक्ती माझ्याविरोधातील ऑपरेशन चालवते," असा दावा राहुल गांधींनी केला आहे. संपूर्ण देशात घराणेशाही घराणेशाहीवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, बहुतांश देश यावरच चालतात, फक्त माझ्याबद्दल बोलू नका. अखिलेश यादव, स्टॅलिन, धूमलची मुलंही माझ्याप्रमाणेच संबंधित घराण्यातील आहेत. मुकेश अंबानी, अभिषेक बच्चनही वंशज आहेत आणि अशाप्रकारेच संपूर्ण देश चालत आहे. अहंकारामुळे काँग्रेसचा पराभव 2012 च्या जवळपास काँग्रेसमध्ये अहंकार भरला होता, ज्यामुळे फार मोठं नुकसान झालं होतं. यानंतर आता पक्षाला पुनर्निमाणाची आवश्यकता आहे. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी चूक केल्याचं राहुल गांधींनी मान्य केलं. 2012 च्या सुमारास काँग्रेस नेत्यांमध्ये उद्धटपणा आला होता आणि त्यांनी संवाद साधणंच बंद केलं. याचा विपरित परिणाम निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेल्या दारुण पराभवातून दिसून आला. भाजप सध्या जे काही करत आहे ते सगळं आम्ही आधीच केलं आहे, उदाहरणार्थ मनरेगा आणि जीएसटी, असंही राहुल गांधी म्हणाले. हिंसेने माझी आजी, वडील हिरावले शिखांसोबत झालेल्या हिंसेबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, "आजीचं शिखांवर प्रेम होतं आणि एकेकाळी त्यांच्या घरात अनेक शीख होते. हिंसेने माझी आजी हिरावली, माझे बाबा हिरावले, त्यामुळे हिंसेचं दु:ख काय असतं, याची मला चांगलीच माहिती आहे. लोकांना न्याया मिळवून देण्यासाठी आणि हिंसेविरोधात कायम उभं राहिन." पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Soya chap Viral Video: सोया चाप खाणाऱ्यांना ओकारी आणणारी घटना, कामगार पिठात लोळतानाचा VIDEO व्हायरल, नक्की काय घडलं?
सोया चाप खाणाऱ्यांना ओकारी आणणारी घटना, कामगार पिठात लोळतानाचा VIDEO व्हायरल, नक्की काय घडलं?
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
Sreelekha Mitra On Displaying Pm Modi Insulting Poster: अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'
अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'
Supreme Court on Delhi Police: 'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
Supreme Court on Delhi Police: 'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?
भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?
Sushma Andhare On MPSC : MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
Nitin Gadkari ethanol: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता E 20 पार्टीची स्थापना, नितीन गडकरींचं मोठं पाऊल, मुंबई हायकोर्टाचाही महत्त्वाचा निर्णय
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता E 20 पार्टीची स्थापना, नितीन गडकरींचं मोठं पाऊल, मुंबई हायकोर्टाचाही महत्त्वाचा निर्णय
Wasim Jaffer Picks Team India Playing XI For ODI World Cup 2027: बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Embed widget