एक्स्प्लोर

व्हाईट हाऊसने पंतप्रधान मोदी यांना ट्विटरवर अनफॉलो केल्यानंतर राहुल गांधी म्हणतात..

अमेरिकेचं राष्ट्रपती कार्यालय व्हाईट हाऊसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटर वर अनफॉलो केलं आहे. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचं राष्ट्रपती कार्यालय व्हाईट हाऊसने अनफॉलो केलं आहे. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्हाईट हाऊसने आमचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना अनफोलो केल्यामुळे मी निराश झालोय. आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने याची दखल घ्यावी, असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाच्या निर्यातीला मंजुरी दिल्यानंतर व्हाईट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलवरुन 10 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींना फॉलो करण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर अवघ्या 19 दिवसातच व्हाईट हाऊसने मोदींना अनफॉलो केलं. व्हाईट हाऊसने पंतप्रधान मोदी, पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रपती भवनासह भारताचे एकूण पाच ट्विटर हॅण्डल फॉलो केले होतं. यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि भारतातील अमेरिकन दूतावास या ट्विटर हॅण्डलला फॉलो केलं होतं. याशिवाय भारतामधील अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांनाही फॉलो करण्यात आलं होतं. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. आमचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना व्हाईट हाऊसने अनफोलो केलेल्यामुळे मी निराश झालो आहे. याची आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने दखल घ्यावी, असं ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. व्हाईट हाऊसचा निर्णय आश्चर्यकारक व्हाईट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलवरुन फॉलो केले जाणारे पंतप्रधान मोदी हे जगातील एकमेव राजकीय नेते होते. भारत सातत्याने अमेरिकेची मदत करत असतानाही, अमेरिकेच्या राष्‍ट्रपती कार्यालयाने उचललेलं हे पाऊल आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत भारताने अमेरिका आणि ब्रिटन यासारख्या देशांसह जगभरातील अनेक देशांना मदतीचा हात पुढे केला आहे. या देशांनी नेत्यांनी पंतप्रधान मोदींचं तोंडभरुन कौतुकही केलं होतं. Modi's Meet With CMs | पंतप्रधान आणि मुख्यमंत्री बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याचा सूर?

महत्त्वाच्या बातम्या

Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget