एक्स्प्लोर

BJP MLA Arrested : भाजप आमदार टी. राजांना दुहेरी धक्का, आधी अटक आता पक्षातून निलंबन

Prophet Muhammad Row : इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हैदराबादमधील आमदार टी. राजा यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे.

Prophet Muhammad Row : इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हैदराबादमधील आमदार टी. राजा (MLA T Raja) यांना भाजपमधून (BJP) निलंबित करण्यात आले आहे. टी राजा (MLA T Raja) यांना भाजपमधून (BJP) का काढू नये? याबाबत 10 दिवसांमध्ये स्पष्टीकरण देण्यास पक्षाकडून सांगण्यात आले आहे. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मंगळवारी टी. राजा यांना अटक (MLA T Raja) करण्यात आली होती, त्यानंतर आता त्यांना भाजपनं पक्षातून निलंबित केले आहे. 
 
टी. राजा (MLA T Raja) यांच्यावर आरोप काय?
कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या निषेधार्थ प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत मोहम्मद पैगंबरांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप टी. राजा (MLA T Raja) यांच्यावर करण्यात आला आहे. त्याचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर हैदराबादमध्ये अनेक ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर टी. राजा यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. 

टी. राजा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा हैदराबादमध्ये शो होणार होता. या शोला टी. राजा यांनी विरोध केला. तेलंगणा सरकार आणि पोलिसांनी मुन्नावर फारुखीला परवानगी दिल्यास त्याच्याकडून वादग्रस्त टिप्पणी होण्याची शक्यता आहे. फारुकी आपल्या कॉमेडी शोमध्ये हिंदू देवतांबाबत वादग्रस्त टिप्पणी करतात असेही राजा यांनी म्हटले. मुनव्वर फारुकीचा शो 20 ऑगस्ट रोजी होणार होता. त्याच्या शोला आधी विरोध करताना टी राजा सिंह यांनी यांनी म्हटले होते की 'जर मुनव्वरचा कार्यक्रम झाला तर आम्ही तिथे जाऊन त्याला मारु.' 

असदुद्दीन ओवेसींचा भाजपवर निशाणा - 
एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या प्रकरणानंतर भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'भाजप आमदाराने केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. भाजपला तेलंगणातील शांतता बिघडवायची असून सांप्रदायिक हिंसा घडवायची आहे.' टी. राजा यांच्या वक्तव्याचा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी निषेध व्यक्त करणार का?  असा सवालही यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला. 
 
टी राजा यांनी याआधीही केलेत वादग्रस्त वक्तव्य -
आमदार टी. राजा यांनी याआधीही अनेकदा वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत.  त्यांनी अनेकदा अतिउजवा हिंदुत्ववादी भूमिकेचा पुरस्कार केला आहे. टी. राजा सिंह हे तेलंगणातील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
Congress: श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?
श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात

Embed widget