एक्स्प्लोर

नरेंद्र मोदींचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

काँग्रेस सत्तेत असताना मोदी दहशतवाद्यांच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या भूमिकेवर जे प्रश्न उपस्थित करत होते. तेच प्रश्न आता नेटिझन्स त्यांना विचारत आहेत.

मुंबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत काँग्रेसवर टीका करताना दिसत आहेत. हे व्हिडीओ सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर नेटकऱ्यांनी हे व्हिडीओ अपलोड करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले आहेत. काँग्रेसचं सरकार असताना अनेक सभांमधून नरेंद्र मोदींनी दहशतवाद आणि नक्षलवादाच्या विरोधातील काँग्रेस सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला होता. जुन्या व्हिडीओमध्ये मोदी तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना काही प्रश्न विचारताना दिसत आहेत. ते विचारतात, सीमा आणि सुरक्षाबल तुमच्याकडे असताना 'दहशतवादी आणि नक्षलवाद्यांकडे शस्त्रसाठा इतर देशातून येतो कसा? रिझर्व्ह बँकेसोबत सर्व व्यवहार तुमच्या आधिकाराखाली असताना दहशतवाद्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा येतो कुठून? बीएसएफ, सैन्य, नेव्ही हे तुमच्या अधिकाराखाली येतात तर मग इतर देशातून दहशतवादी येतात कसे? असे प्रश्न मोदींनी त्यावेळी मनमोहन सिंह यांना विचारले होते. नरेंद्र मोदींनी तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना विचारलेले प्रश्न आता नेटकरी त्यांना त्यांचाच व्हिडीओ शेअर करुन विचारत आहेत. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे, असं मोदी एका मुलाखतीदरम्यान बोलतानाचा व्हिडीओही शेअर केला जात आहे. काँग्रेस सत्तेत असताना मोदी दहशतवाद्यांच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या भूमिकेवर जे प्रश्न उपस्थित करत होते. तेच प्रश्न आता नेटिझन्स त्यांना विचारत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
धक्कादायक! चौरी चौरा एक्सप्रेस रुळावरुन घसरली,  रेल्वे अपघातामुळं प्रवाशांमध्ये घबराट, अधिकारी घटनास्थळी दाखल
धक्कादायक! चौरी चौरा एक्सप्रेस रुळावरुन घसरली,  रेल्वे अपघातामुळं प्रवाशांमध्ये घबराट, अधिकारी घटनास्थळी दाखल

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
Embed widget