एक्स्प्लोर

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया बेपत्ता, कार्यकर्ते आक्रमक

तोगडियांना अटक केली आहे किंवा नाही याची खात्री अजून झाली नसल्याचं भारवाड यांनी म्हटलं आहे.

अहमदाबाद : विश्व हिंदू परिषदेने आंतरराष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया बेपत्ता असल्याचा दावा केला आहे. समर्थकांनी आंदोलन करत प्रवीण तोगडिया यांचा शोध घेण्याची मागणी केली. राजस्थान पोलिसांनी प्रवीण तोगडियांना ताब्यात घेतलं असल्याचा दावा विहिंप कार्यकर्त्यांनी केला आहे. प्रवीण तोगडियांना गुजरात पोलीस किंवा राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतलं नसल्याचा दावा गुजरात गुन्हे शाखेने केला आहे. अटक वॉरंट घेऊन पोलीस आले होते, मात्र तोगडिया सकाळी 10 वाजल्यापासून बेपत्ता आहेत. त्यांना अखेरचं काल रात्री अहमदाबादमध्ये रिक्षाने जाताना पाहिलं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान, विहिंप कार्यकर्त्यांनी सोला पोलीस स्टेशनला (गुजरात) घेराव घातला, घोषणाबाजी केली आणि गांधीनगरला जाणारा रस्ता अडवत तातडीने प्रवीण तोगडिया यांचा शोध घेण्याची मागणी केली. प्रवीण तोगडिया सकाळी 10 वाजल्यापासून बेपत्ता आहेत. ते कुठे आहेत याची माहिती ठेवणं आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असं विहिंपचे गुजरातचे महासचिव रणछोड भारवाड यांनी म्हटलं आहे. तोगडियांना अटक केली आहे किंवा नाही याची खात्री अजून झाली नसल्याचं भारवाड यांनी म्हटलं आहे. राजस्थान पोलिसांनी प्रवीण तोगडिया यांना एका जुन्या प्रकरणात अटक केली असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते जय शाह यांनी केला आहे. प्रवीण तोगडिया यांना एका जुन्या प्रकरणात राजस्थान पोलिसांनी विहिंप मुख्यालयातून ताब्यात घेतलं आणि सोबत घेऊन गेले, असं जय शाह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ''राजस्थान पोलिसांनी प्रवीण तोगडियांना अटक केलेली नाही. माझ्या आदेशानुसार गंगापूर (राजस्थान) पोलिसांचं पथक त्यांना अटक करण्यासाठी गेलं होतं, मात्र ते न मिळाल्याने पोलीस माघारी परतले. त्यांना राजस्थान पोलिसांनी अटक केली असल्याची अफवा आहे'', असं स्पष्टीकरण राजस्थानमधील भरतपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक आलोक कुमार वशिष्ठ यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Embed widget