एक्स्प्लोर

टीपू सुलतान जयंतीवरुन कर्नाटकचे राजकारण तापले

गेल्यावर्षी कॉंग्रेस सरकारने जयंती साजरी केली होती. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता.

बंगळुरू: कर्नाटक सरकार म्हैसूरचे शासक टीपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याची तयारी करत आहे. मात्र भाजपने टीपूंच्या जयंतीला तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमस्थळी आंदोलन करणार आहेत. कोणी कितीही विरोध केला तरी 18 व्या शतकातील शासक टीपू सुलतान यांची जयंती नियोजित दिवशी साजरी केली जाईल, असे कर्नाटक सरकारने स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्ष आणि श्री राम सेनेचे समर्थक जयंती विरुद्ध आंदोलन करत आहेत. भाजपाने टीपू सुलतान यांना आत्याचारी शासक असल्याच म्हटलं आहे. तर केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी टीपू सुलतान हिंदू विरोधी होते, मग त्यांची जयंती साजरी करण्याची गरज काय? असं म्हटलं. गेल्यावर्षी कॉंग्रेस सरकारने जयंती साजरी केली होती. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. शिवाय लोकांच्या हितासाठी राज्य सरकारने टीपू सुलतानची जयंती साजरी करु नये. फक्त मुस्लीम समुदायला खुश करण्यासाठी ही जयंती साजरी केली जात असल्याचे भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी म्हटले आहे. कर्नाटक सरकारने कार्यक्रमाचं स्थळ विधानसभा व्यातरिक्त गैर-राजकीय ठिकाणी ठेवले आहे. भाजपचा तीव्र विरोध पाहता गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य प्रकारे कायदा आणि सुव्यावस्था हाताळण्याचे आदेश दिले. तर कोणी अधिकारीक कार्यक्रमात बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी यांनी दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget