एक्स्प्लोर

Narendra Modi Speech: विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावात मोदी सरकार पास, आवाजी मतदानाने प्रस्ताव फेटाळला

No Confidence Motion Debate : मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी नरेंद्र मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला होता. 

PM Narendra Modi Speech On No Confidence Motion : विरोधकांनी संसदेत आणलेला अविश्वास प्रस्ताव मोदी सरकारने जिंकला. विरोधकांनी सभात्याग केल्यामुळे हा प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. 

गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. पण मतदानाच्या आधी, मोदींच्या मणिपूरच्या भाषणाच्या आधीच विरोधकांनी सभात्याग केला. नंतर आवाजी मतदानाने मतदान घेण्यात आलं असून त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारचा विजय झाला आहे. 

आज मतदानाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करताना विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव हा भाजपसाठी शुभ संकेत असतो, त्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप विक्रमी जागा मिळवून सत्तेत येणार असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 

मणिपूरमध्ये आज जी काही समस्या आहे ती काँग्रेसच्या काळात निर्माण झाल्याची टीका पंतप्रधानांनी केली. विरोधक मणिपूरच्या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ईशान्य भारत आमच्या काळजाचा तुकडा असून त्याचा विकास करणे हेच ध्येय असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. 

काँग्रेसने ईशान्य भारताकडे नेहमीच दुर्लक्ष केलं असून आमच्यामुळे पहिल्यांदाच ईशान्य भारताचा विकास होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

असं आहे लोकसभा संख्याबळ -

NDA - 

भाजप - 301
शिवसेना (शिंदे गट) - 13
एलजेपी - 06
अपना दल (सोनेलाल) - 02
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 01
AIADMK - 01
नॅशनल पिपल्स पार्टी - 01
नॅशनल डेमोक्रेटीक पिपल्स पार्टी - 01
नागा पिपल्स फ्रंट - 01

एकुण - 327
-----------

INDIA -

काँग्रेस - 51
डीएमके - 24
टीएमसी - 23
जेडीयु - 16
शिवसेना (ठाकरे गट) - 06
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 04
सीपीआयएम - 03
समाजवादी पार्टी - 03
नॅशनल काँन्फंरंन्स - 03
सीपीआय - 02
आप - 01 (निलंबीत केल आहे)
झारखंड मुक्ती मोर्चा - 01
केरळ काँग्रेस - 01
आरएसपी- 01
इंडीयन युनियन मुस्लिम लिग - 03

एकुण - 142

भूमिका जाहीर नाही - 

शिरोमनी अकाली दल - 02
सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा - 01
एमआयएम - 02
बीएसपी - 09
बीआरएस - 09 (INDIA च्या अविश्वास प्रस्तावाला पाठींबा दिला आहे)
मिजो नॅशनल फ्रंट - 01 (एनडीएचा भाग आहे, पण आज NAD च्या विरोधात)
वायएसआर काँग्रेस - 22 (एनडीएचा भाग नाही मात्र आजच्या अविश्वास ठरावाला विरोध)
बीजेडी - 12  (एनडीएचा भाग नाही मात्र आजच्या अविश्वास ठरावाला विरोध)
टीडीपी - 03
जेडीएस (S) - 01
अपक्ष - 03
AJSU - 01
AIUDF - 01
राष्ट्रीय लोकतांत्रीक पार्टी (RLP) - 01 
अकाली दल (मान) - 01
व्हिसीके - 01

एकुण - 70

लोकसभा एकुण संख्याबळ - 543
NDA - 327
INDAIA - 142
इतर - 70
रिक्त - 04

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Embed widget