एक्स्प्लोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथांच्या चरणी, 400 कोटींच्या योजनांसह शंकराचार्यांच्या मूर्तीचं केलं अनावरण

PM Modi Kedarnath Visit : दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी उत्तराखंडमधील केदारनाथ धाम दौऱ्यावर गेले आहेत.

PM Modi Kedarnath Visit : दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी उत्तराखंडमधील केदारनाथ धाम दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पाचवा केदारनाथ दौरा आहे. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबा भोलेनाथांची पूजा केली आहे. त्यानंतर त्यांनी आदि गुरु शंकराचार्यांच्या समाधीचं अनावरण देखील केलं आहे. 2013 मध्ये आलेल्या मोठ्या प्रलयादरम्यान, शंकराचार्यांच्या समाधीचं मोठं नुकसान झालं होतं. यावेळी मोदींनी केदारनाथमधील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केलं. 

जय बाबा केदारनाथ अशा घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनाची सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाप्रलयामुळे मोठं नुकसान झालं होतं. हे खूप मोठं नुकसानं होतं. येथे येणाऱ्या लोकांना पुन्हा केदारनाथ धाम पहिल्यासारखं होईल का? असं वाटत होतं. पण हे पहिल्यापेक्षा चांगलं होईल, असं मला वाटत होतं. रामचरित मानसमध्ये म्हटलंय की, काही अनुभव इतके वेगळे असतात की ते शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. असाच अनुभव केदारनाथमध्ये येतो. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केदारनाथमध्ये 130 कोटी रुपयांच्या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. त्यासोबतच 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामाचं लोकार्पण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत आणि विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दौऱ्यावर येणार असल्यामुळे केदारनाथच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. दिवाळीच्या निमित्ताने केदारनाथ मंदिराला 8 क्विंटल फुलांनी सजावट कऱण्यात आली होती.

पंतप्रधान बनल्यानंतर मोदींचे अनेक केदारनाथ दौरे 

2013 मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर पंतप्रधानांनी केदारनाथमध्ये पुन्हा विकासकार्य सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, त्यावेळी परवानगी मिळाली नव्हती. त्यानंतर पंतप्रधान झाल्यावर मोदींनी सलग केदारनाथचे दैरे केले आहेत आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन नवं केदारपुरी वसवण्याचा संकल्प घेतला होता. या अनुषंगानं काम सुरु आहे. नव्या केदारपुरी निर्माणाचं काम जवळपास 90 टक्क्यांपर्यंत पूर्म झालं आहे. तसेच, सहा नोव्हेंबर रोजी केदारनाथची दारंही बंद होणार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget