एक्स्प्लोर

वाराणसीत पंतप्रधान मोदी हरवल्याचे पोस्टर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदार संघातील सिगरा आणि कचहरी परिसरात अनेक ठिकाणी ते हरवल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांनी हे पोस्टर्स तत्काळ हटवले असून, पोस्टर लावणाऱ्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

वाराणसी : काही दिवसांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि नंतर सोनिया गांधी हरवल्याचे पोस्टर्स त्यांच्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात लागले होते. आता त्याच धर्तीवर वारणसीतही पंतप्रधान मोदी हरवले असल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. हे पोस्टर पोलिसांनी तत्काळ हटवले आहेत. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असून, या मतदारसंघातील सिगरा आणि कचहरी परिसरात अनेक ठिकाणी पंतप्रधान मोदी हरवल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर 'जाने वो कोन सा देश जहाँ तुम चले गये,' असा उपहासात्मक संदेश लिहिण्यात आला आहे. या पोस्टर्सवर लिहिलंय की, ''मार्च 2017 मधील 4,5 आणि 6 तारखेला वाराणसीच्या जनतेमधून फिरताना, रोड शो करताना, आणि इतर माध्यमांतून निवडणुकीत मतदारांना आवाहन करताना त्यांना शेवटी पाहिलं होतं. यानंतर ते बेपत्ता आहेत. त्यांचा शोध लागत नसल्याने, काशीवासियांना नाईलाजास्तव पोलिसात तक्रार दाखल करावी लागेल.'' PM-MODI-LAAPTA-02-300x209 हे पोस्टर लावणाऱ्याचं नाव स्पष्ट नसून, यावर निवेदक लाचार, बेबस आणि हताश काशीची जनता असं नमूद करण्यात आलं आहे. वाराणसी पोलिसांनी हे पोस्टर्स तत्काळ हटवले असून, पोस्टर लावणाऱ्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी 4 ते 6 मार्च दरम्यान आपल्या वाराणसी मतदारसंघाचा दौरा केला होता. यावेळी उत्तर प्रदेशच्या विधानसाभ निवडणुका सुरु असल्याने, पंतप्रधान मोदींनी आपल्या मतदार संघात दोन दिवस रोड शो करत, जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी 22 डिसेंबर 2016 रोजी त्यांनी मतदारसंघातील विविध योजनांचा शुभारंभही केला होता. पण मार्च 2017 नंतर ते मतदारसंघात फिरकले नाहीत. दरम्यान, 1 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असल्याची जोरदार चर्चा सध्या वाराणसीत रंगत आहे. संबंधित बातम्या राहुल गांधींपाठोपाठ सोनिया गांधी हरवल्याचे पोस्टर अमेठीत राहुल गांधी हरवल्याचे पोस्टर, काँग्रेसचा भाजप आणि संघावर हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्या

देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
E10 Petrol : E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!
E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget