एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

1 जुलै ते 11 सप्टेंबर 2017, पेट्रोल किती रुपयांनी महागलं?

जुलै 2017 पासून पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलत आहेत. तेव्हापासून ते आजपर्यंत पेट्रोलच्या दरात वाढच होताना दिसत आहे. वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे दर आहेत.

मुंबई: पेट्रोल-डिझेलच्या रोजच्या दरबदलामुळे वाहनचालकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून तर पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच आहेत. त्यातच पेट्रोल-डिझेल जीएसटीतून वगळण्यात आल्याने,त्यावरील व्हॅट कायम आहे. जुलै 2017 पासून पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलत आहेत. तेव्हापासून ते आजपर्यंत पेट्रोलच्या दरात वाढच होताना दिसत आहे. वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे दर आहेत. मुंबईत 1 जुलै 2017 रोजी पेट्रोलचा दर 74.30 रुपये लिटर होता. दररोजच्या दरबदलामुळे त्यामध्ये चढउतार सुरुच आहे. आज 11 सप्टेंबरला हा दर 79.28 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच यामध्ये 5 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत 1 जुलै 2017 ला पेट्रोलचा दर 63.09 रुपये होता. तो आज 70.17 रुपये आहे. कधीकाळी एक -दोन रुपये जरी पेट्रोल वाढले, तरी वाहनचालकांच्या असंतोषाला कंठ फुटायचा. आता तर अडीच महिन्यात पेट्रोलने 5 रुपयांची उसळी घेतली आहे. तरीही सगळे चिडीचूप आहेत. त्यामागे रोजच्या रोज बदलणारे पेट्रोलचे दर कारणीभूत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांमध्येही कायम इंधनाचा मुद्दा असायचा. पण सत्ता आली आणि इंधन हा सत्ताधाऱ्यांसाठी मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे लोकांना आता पेट्रोलच्या आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं वाटत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?

दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला

धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ

लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं

Embed widget