एक्स्प्लोर

गोव्यात पेट्रोल आणि डिझेल दर जवळपास समान

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर अडीच रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला.

पणजी: केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्यामुळे गोव्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास सारखे झाले आहेत. गोव्यात आज पेट्रोलचा दर 72 रुपये 59 पैसे प्रती लिटर तर तर डिझेलचा दर 71 रुपये 94 पैसे प्रति लिटर इतका झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर अडीच रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने दर कपात करण्यापूर्वी 4 ऑक्टोबर रोजी गोव्यात पेट्रोल 77 रुपये 21 पैसे तर डिझेल 76 रुपये 63 पैसे दराने विकले जात होते. केंद्राने अडीच रुपये कमी केल्यानंतर 5 ऑक्टोबरला पेट्रोल 74 रुपये 90 पैसे तर डिझेल 74 रुपये 7 पैसे झाले. केंद्राने अडीच रुपये कमी करताच गोवा सरकारने डिझेल आणि पेट्रोलवरील वॅट 4 टक्क्यांनी कमी केला. त्याची अधिसूचना 4 तारखेला काढली गेली नाही. त्यामुळे 5 तारखेला केंद्र आणि राज्य यांच्या एकत्रित दर कपातीचा फायदा गोव्यातील लोकांना मिळू शकला नाही. गोवा सरकारने काल अधिसूचना काढल्याने काल मध्यरात्रीपासून लागू झालेल्या नव्या दरांनुसार पेट्रोल 4 रुपये 62 पैशांनी तर डिझेल 4 रुपये 69 पैशांनी स्वस्त झाले आहे. केंद्र आणि राज्य यांनी दर कपात केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त होईल असा अंदाज होता. मात्र दर कपातीनंतरदेखील स्वस्ताई 5 रुपयांचा आकडा गाठू शकली नाही. गोवा सरकारने वॅट 4 टक्के कमी केल्याने सरकारला दरमहा 5 कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागणार आहे. संबंधित बातम्या डिझेलचे दर दीड रुपयांनी कमी करण्याची घोषणा, प्रत्यक्षात 70 पैशांचाच फायदा 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोदीजी हा उत्तर कोरिया नाही भारत आहे, जेव्हा सत्ता स्वत:ला राष्ट्र आणि मतभेदाला दुश्मन समजते तेव्हा लोकशाही मरते; राहुल गांधींचा सडकून प्रहार
मोदीजी हा उत्तर कोरिया नाही भारत आहे, जेव्हा सत्ता स्वत:ला राष्ट्र आणि मतभेदाला दुश्मन समजते तेव्हा लोकशाही मरते; राहुल गांधींचा सडकून प्रहार
'करप्शन इन ज्युडिशिअरी' या पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली; हार्ड कॉपी मागे घेण्याचे आणि डिजिटल प्रती काढून टाकण्याचे आदेश; एनसीईआरटी संचालक आणि शिक्षण सचिवांना नोटीस
'करप्शन इन ज्युडिशिअरी' या पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली; हार्ड कॉपी मागे घेण्याचे आणि डिजिटल प्रती काढून टाकण्याचे आदेश; एनसीईआरटी संचालक आणि शिक्षण सचिवांना नोटीस
PM Modi Israel Visit: भारत -इस्रायल मैत्री अध्यायाचा नवा कळस! पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अनेक करार, इस्रायली संसदेत दहशतवाद ते हमास हल्ल्यापर्यंत नेमकं काय म्हणाले PM मोदी?
भारत -इस्रायल मैत्री अध्यायाचा नवा कळस! पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अनेक करार, इस्रायली संसदेत दहशतवाद ते हमास हल्ल्यापर्यंत नेमकं काय म्हणाले PM मोदी?
ट्रेनिंग देण्यासाठी दिल्लीहून आला आणि तरुणीवर अत्याचार केला, बदलापुरात धक्कादायक घटना
ट्रेनिंग देण्यासाठी दिल्लीहून आला आणि तरुणीवर अत्याचार केला, बदलापुरात धक्कादायक घटना

व्हिडीओ

Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...
Nagpur Bull Attack : वंदना देवीकर यांच्यावर वळूचा हल्ला, नागपुरात खुंखार वळूची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Shivsena vs BJP in BMC | विकासकामांसाठी 36 हजार कोटींच्या ठेवी मोडणार Special Report
Malegaon Namaz Pathan | मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागात नमाज पठण,भाजप आक्रमक Special Report
Mumbai Local | कल्याण स्टेशनवरच्या प्रवासाची जीवघेणी कसरत, प्रवाशांचे 'अच्छे दिन' कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदीजी हा उत्तर कोरिया नाही भारत आहे, जेव्हा सत्ता स्वत:ला राष्ट्र आणि मतभेदाला दुश्मन समजते तेव्हा लोकशाही मरते; राहुल गांधींचा सडकून प्रहार
मोदीजी हा उत्तर कोरिया नाही भारत आहे, जेव्हा सत्ता स्वत:ला राष्ट्र आणि मतभेदाला दुश्मन समजते तेव्हा लोकशाही मरते; राहुल गांधींचा सडकून प्रहार
MSRTC NCMC Card : एसटी प्रवासात सवलतीचा लाभ घ्यायचाय, NCMC कार्ड बंधनकारक, कार्डसाठी किती रुपये लागणार? बीडमध्ये प्रवाशांचा मोठा प्रतिसाद
एसटी प्रवासात सवलतीचा लाभ घ्यायचाय, NCMC कार्ड बंधनकारक, कार्डसाठी किती रुपये लागणार?
Amol Mitkari: मुंबई पोलिसांनी तुच्छ वागणूक दिल्याचा आरोप, अमोल मिटकरी संतापले, म्हणाले, 'बाबासाहेबांचा भीमाचा कायदा...'
मुंबई पोलिसांनी तुच्छ वागणूक दिल्याचा आरोप, अमोल मिटकरी संतापले, म्हणाले, 'बाबासाहेबांचा भीमाचा कायदा...'
आमच्याकडे काय बघतो म्हणत जबर मारहाण; बहिणीला सोडून परतणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकुने हल्ला; गुन्हा दाखल
आमच्याकडे काय बघतो म्हणत जबर मारहाण; बहिणीला सोडून परतणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकुने हल्ला; गुन्हा दाखल
Rohit Pawar : ॲरो कंपनीवर FIR करा, रोहित पवारांची मागणी; अजितदादांच्या अपघातात ॲरोचा संबंध काय? कंपनी नेमकं काय काम करते?
ॲरो कंपनीवर FIR करा, रोहित पवारांची मागणी; अजितदादांच्या अपघातात ॲरोचा संबंध काय? कंपनी नेमकं काय काम करते?
'करप्शन इन ज्युडिशिअरी' या पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली; हार्ड कॉपी मागे घेण्याचे आणि डिजिटल प्रती काढून टाकण्याचे आदेश; एनसीईआरटी संचालक आणि शिक्षण सचिवांना नोटीस
'करप्शन इन ज्युडिशिअरी' या पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली; हार्ड कॉपी मागे घेण्याचे आणि डिजिटल प्रती काढून टाकण्याचे आदेश; एनसीईआरटी संचालक आणि शिक्षण सचिवांना नोटीस
हिंदीसक्ती, दावोस, टिपू सुलतान ते महाराष्ट्राची अर्थव्यवस्था; विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं दोन तास भाषण, सगळंच काढलं
हिंदीसक्ती, दावोस, टिपू सुलतान ते महाराष्ट्राची अर्थव्यवस्था; विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं दोन तास भाषण, सगळंच काढलं
IND vs ZIM Chennai Weather : चेपॉकवर खेळ रंगणार, की पावसाचा 'नो रिझल्ट' टीम इंडियाचं टेन्शन वाढवणार?, जाणून घ्या चेन्नईचं हवामान
चेपॉकवर खेळ रंगणार, की पावसाचा 'नो रिझल्ट' टीम इंडियाचं टेन्शन वाढवणार?, जाणून घ्या चेन्नईचं हवामान
Embed widget