एक्स्प्लोर

पेट्रोल, डिझेलचे दर भडकले, महिन्याभरापासून वेगाने वाढ

मुंबईत आजचे पेट्रोलचे दर 79.06 रुपये प्रती लिटर, तर डिझेलचे दर 65.74 रुपये प्रती लिटर आहेत.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने पेट्रोलचे दर प्रती लिटर 79 रुपये आणि डिझेलचे दर प्रती लिटर 65 रुपयांवर पोहोचले आहेत. दररोज बदलणाऱ्या किंमतींनुसार, मुंबईत आजचे पेट्रोलचे दर 79.06 रुपये प्रती लिटर, तर डिझेलचे दर 65.74 रुपये प्रती लिटर आहेत. मुंबईतील पेट्रोल, डिझेलचे दर राजधानी दिल्लीत डिझेलचे दर 61.74 रुपये प्रती लिटर, तर पेट्रोलचे दर 71 रुपये प्रती लिटर आहेत. मात्र मुंबईत पेट्रोलचे दर 79.06 रुपये प्रती लिटर, तर डिझेलचे दर 65.74 रुपये प्रती लिटर आहेत. राजधानी दिल्लीतील ही ऑगस्ट 2014 नंतरची सर्वात उच्चांकी किंमत आहे. पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारे विविध सेल्स टॅक्स किंवा व्हॅटमुळे या दरांमध्ये फरक आहे. एका महिन्यात डिझेल 3.40 रुपयांनी महागलं 12 डिसेंबर 2017 नंतर इंधनाच्या किंमतीत सलग वाढ होत गेल्याचं तेल कंपन्यांचं म्हणणं आहे. 12 डिसेंबर रोजी दिल्लीत डिझेलची किंमत 58.34 रुपये प्रती लिटर होती, जी आता 61.74 रुपये प्रती लिटर आहे. याच काळात पेट्रोलच्या किंमतीत 2 रुपयांनी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीही वाढल्या जागतिक स्तरावरील कच्च्या तेलाचे दोन प्रमुख ब्रँड ब्रेंट आणि वेस्ट टेक्सास इंटिमीडिएट (WTI) यांच्या दरातही डिसेंबर 2014 नंतर मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ब्रेंट 70.05 डॉलर प्रती बॅरल, तर WTI चा दर 64.77 डॉलरवर पोहोचला आहे. एक्साईज ड्युटी घटवण्याची मागणी कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर भडकले आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक्साईज ड्युटीत कपात करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. केंद्र सरकारने आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात केवळ एकदा एक्साईज ड्युटी घटवली आहे. ऑक्टोबरमध्ये इंधनाचे दर भडकले होते, तेव्हा केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर 2 रुपये एक्साईज ड्युटी कमी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Shield Multi Cancer Detection: फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती
फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
Embed widget