एक्स्प्लोर
वाहनचालकांना मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेल स्वस्त
नवी दिल्ली : सर्वसामन्य वाहनचालकांना महागाईतून थोडासा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. पेट्रोल 2 रुपये 25 पैसे तर डिझेल 42 पैशांनी स्वस्त झाले आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील.
याआधी 1 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यापूर्वी 15 जून रोजी पेट्रोल प्रति लिटर 5 पैसे तर डिझेल प्रति लिटर 1.26 रुपयांनी महागलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement