एक्स्प्लोर

टीव्ही पाहणं होणार स्वस्त, 100 चॅनेल्ससाठी मोजा 153 रुपये

टीव्ही पाहणाऱ्यांचा पुढील महिन्यापासून खर्च काहीसा कमी होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) आदेशामुळे आता प्रेक्षकांना 100 पेड चॅनल्स प्रतिमहिना 153 रुपयांमध्ये पाहता येणार आहेत.

नवी दिल्ली : टीव्ही पाहणाऱ्यांचा पुढील महिन्यापासून खर्च काहीसा कमी होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) आदेशामुळे आता प्रेक्षकांना 100 पेड चॅनल्स प्रतिमहिना 153 रुपयांमध्ये पाहता येणार आहेत. ट्रायने ग्राहकांना 31 जानेवारीपूर्वीच संबंधित 100 चॅनल्स निवडण्यास सांगितले होते. त्यामुळे ही नवी यंत्रणा 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. ग्राहकांना मोबाईलवर एसएमएस पाठवून याबाबत माहितीदेखील दिली जात आहे. ट्रायने जारी केलेल्या दोन टेलिफोन नंबर आणि ईमेल आयडीच्या माध्यमातूनही आपल्याला यासंदर्भात माहिती मिळू शकते. ट्रायच्या माहितीनुसार, बेसिक पॅकमध्ये HD चॅनल्सचा समावेश नाही. एका एचडी चॅनेलची किंमत दोन एसडी चॅनेल्सइतकी आहे. जर ग्राहकांना 100 हून जास्त चॅनेल्स हवे असतील तर, 25 चॅनेल्ससाठी 20 रुपये अधिक द्यावे लागतील. ट्रायचे नवे नियम 29 डिसेंबर 2018 पासून लागू होणार होते परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आले असून 1 फेब्रुवारी 2019 पर्यंत ती मुदत वाढवण्यात आली आहे. ट्रायच्या या नव्या नियमांमुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकत नाही, असा दावा ट्रायने केला आहे. कुठे मिळेल माहिती? ट्रायने 011-23237922 (ए.के. भारद्वाज) आणि 011-23220209 (अरविंद कुमार) हे दोन टेलिफोन क्रमांक जारी केले आहेत. या क्रमांकांवर कॉल करुन तसेच advbcs-2@trai.gov.in आणि arvind@gove.in या दोन ईमेल आयडीवर मेल करून ग्राहकांना अधिक माहिती मिळवता येईल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rupee Plunged to Record Low: भारताचा रुपया अक्षरश: रक्तबंबाळ; देशाच्या इतिहासात प्रथमच डाॅलरच्या तुलनेत तब्बल 93.15 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला
भारताचा रुपया अक्षरश: रक्तबंबाळ; देशाच्या इतिहासात प्रथमच डाॅलरच्या तुलनेत तब्बल 93.15 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला
ट्रम्पना अंधारात ठेवत इस्त्रायलने इराणच्या थेट गॅस प्रकल्पाला हात घातला अन् इराणकडून सात देशांचा गॅस टार्गेट; खतांपासून ते वीज निर्मितीपर्यंत भारतासह जगाला 'इस्त्रायली कर्मांची' जबर किंमत मोजावी लागणार

Iran : या युद्धात इराण हरणार नाही, आपण त्यांची साथ द्यायला हवी होती; गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले? 
Iran : या युद्धात इराण हरणार नाही, आपण त्यांची साथ द्यायला हवी होती; गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले? 
सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची घसरण, खरेदीदारांना मोठा दिलासा
सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची घसरण, खरेदीदारांना मोठा दिलासा

व्हिडीओ

Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!
Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
XX पिसाट अशोक खरातकडे दीपक केसरकर महिना दीड महिन्याला जात होते, एकनाथ शिंदेंचाही हस्तक्षेप होता, त्यांचा सीडीआर तपासण्याचं धाडस गृहखातं दाखवणार का? सुषमा अंधारेंचा सवाल
XX पिसाट अशोक खरातकडे दीपक केसरकर महिना दीड महिन्याला जात होते, एकनाथ शिंदेंचाही हस्तक्षेप होता, त्यांचा सीडीआर तपासण्याचं धाडस गृहखातं दाखवणार का? सुषमा अंधारेंचा सवाल
Rupee Plunged to Record Low: भारताचा रुपया अक्षरश: रक्तबंबाळ; देशाच्या इतिहासात प्रथमच डाॅलरच्या तुलनेत तब्बल 93.15 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला
भारताचा रुपया अक्षरश: रक्तबंबाळ; देशाच्या इतिहासात प्रथमच डाॅलरच्या तुलनेत तब्बल 93.15 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला
ट्रम्पना अंधारात ठेवत इस्त्रायलने इराणच्या थेट गॅस प्रकल्पाला हात घातला अन् इराणकडून सात देशांचा गॅस टार्गेट; खतांपासून ते वीज निर्मितीपर्यंत भारतासह जगाला 'इस्त्रायली कर्मांची' जबर किंमत मोजावी लागणार
ट्रम्पना अंधारात ठेवत इस्त्रायलने इराणच्या थेट गॅस प्रकल्पाला हात घातला अन् इराणकडून सात देशांचा गॅस टार्गेट; खतांपासून ते वीज निर्मितीपर्यंत भारतासह जगाला 'इस्त्रायली कर्मांची' जबर किंमत मोजावी लागणार
ट्रम्पचा दावा, इराणचे एअरफोर्स उद्ध्वस्त केलं अन् त्याच इराणकडून रडारला चकवा देणारे अभेद्य US F-35 फायटर जेट टार्गेट! इमर्जन्सी लँडिंगची वेळ, थेट खामेनींच्या अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर
ट्रम्पचा दावा, इराणचे एअरफोर्स उद्ध्वस्त केलं अन् त्याच इराणकडून रडारला चकवा देणारे अभेद्य US F-35 फायटर जेट टार्गेट! इमर्जन्सी लँडिंगची वेळ, थेट खामेनींच्या अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर
Ashok Kharat Nashik Crime News: ऑफिसबॉयचा भयानक कट, महिलांच्या अब्रूचा पाच कोटीत सौदा; अशोक खरातच्या वासनांधतेचा चेहरा कसा आला जगासमोर? हादरवणारी कहाणी
ऑफिसबॉयचा भयानक कट, महिलांच्या अब्रूचा पाच कोटीत सौदा; अशोक खरातच्या वासनांधतेचा चेहरा कसा आला जगासमोर? हादरवणारी कहाणी
Dhurandhar 2 Box Office Collection: 'धुरंधर 2' पहिल्याच दिवशी दमदार; कमाई 200 कोटी पार, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल बॉलिवूडचे सारे टॉप रेकॉर्ड्स
'धुरंधर 2' पहिल्याच दिवशी दमदार; कमाई 200 कोटी पार, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल बॉलिवूडचे सारे टॉप रेकॉर्ड्स
Ashok Kharat And Rupali Chakankar: अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांचे 4 नवीन फोटो; अंजली दमानियांच्या पोस्टने खळबळ
अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांचे 4 नवीन फोटो; अंजली दमानियांच्या पोस्टने खळबळ
Ashok Kharat Crime News: अशोक खरातकडे कोट्यवधींची 'माया', राज्य सरकार कारवाईचा फास आवळणार, SIT चौकशीला वेग; बडे अधिकारी रडारवर
अशोक खरातकडे कोट्यवधींची 'माया', राज्य सरकार कारवाईचा फास आवळणार, SIT चौकशीला वेग; बडे अधिकारी रडारवर
Embed widget