एक्स्प्लोर
Advertisement
पासपोर्ट विभागातील कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
नवी दिल्ली : पासपोर्ट काढण्यासाठी जाणार असाल तर जरा थांबा, कारण पासपोर्ट विभागातील कर्मचाऱ्यांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे देशातील 37 पासपोर्ट कार्यालये आणि 85 सेवा केंद्रे आज बंद राहणार आहेत.
आपल्या विविध मागण्यांसाठी पासपोर्ट विभागातील कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. आजच्या संपानंतर उद्यापासून पासपोर्ट कार्यालयं पुन्हा सुरु होतील.
पासपोर्ट कर्मचाऱ्यांच्या संपानंतर तरी सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement