एक्स्प्लोर

मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी दबाव टाकला : पन्नीरसेल्वम

चेन्नई : तामिळनाडूचे मावळते मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी जयललितांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. मी मुख्यमंत्री व्हावं, अशी अम्मांची इच्छा होती, पण दबाव टाकून माझ्याकडून राजीनामा घेतला, असा गौप्यस्फोट पन्नीरसेल्वम यांनी केला आहे. जयललिता यांची निकटवर्तीय शशिकला नटराजन मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. त्यातच पन्नीरसेल्वम यांनी पहिल्यांदाच त्यांचं मत जाहीरपणे सांगितलं. शिवाय राज्य आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली, तर राजीनामा मागे घेऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे. शशिकला नटराजन यांचा शपथविधी बुधवारी होणार नाही, अशी माहिती नुकतीच समोर आली होती. त्यामुळे त्यांचा शपथविधी होईपर्यंत पन्नीरसेल्वमच मुख्यमंत्री राहतील, हे स्पष्ट झालं होतं. मात्र पन्नीरसेल्वम अम्मांच्या समाधीस्थळी जाऊन ध्यानमग्न झाल्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणाचा पारा एकदमच चढला होता. अपोलो रुग्णालयात अम्मांवर उपचार चालू होते, त्याचवेळी कार्यकर्त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यास सांगितलं होतं. इच्छा नसतानाही पक्षासाठी मुख्यमंत्री झालो. मात्र शपथविधी झाल्यानंतर 2 ते 3 दिवसातच शशिकला यांच्या पुतण्याने शशिकला पक्षाच्या महासचिव व्हाव्यात, अशी इच्छा बोलून दाखवली होती, असा खुलासाही पन्नीरसेल्वम यांनी केला. जयललिता यांच्या मृत्यूनंतर ओ. पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. अनेक राजकीय घडामोडींनंतर जयललितांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन यांच्यासाठी पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडली. आपण मुख्यमंत्री व्हावं, अशी पन्नीरसेल्वम यांचीच इच्छा होती, असा दावा शशिकला यांनी केला होता. मात्र आता पन्नीरसेल्वम यांच्या खुलाशाने एकच खळबळ माजली आहे. कोण आहेत शशिकला? शशीकला नटराजन….जयललितांच्या आयुष्यातली एक रहस्यमय व्यक्ती…या दोघींचं नातं काय होतं हे कुणीच ठाम सांगू शकत नाही…कुणी परममैत्रिण सांगतं, कुणी मानलेल्या बहिणीसारखं सांगतं…तर कुणी…लिव्ह इन कम्पॅनियनही… पण एक आहे की जयललितांच्या प्रत्येक व्यवहाराची, निर्णयाची तिला माहिती असायची… आजवर पडद्याआड वावरणाऱ्या शशिकला आता पहिल्यांदाच जाहीरपणे समोर येण्याची शक्यता आहे. कारण जयललितांच्या निधनानंतर तिच्याकडेच पक्षाची धुरा जाण्याची शक्यता आहे. संबंधित बातम्या :

शशिकला नटराजन तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री

जयललितांच्या खुर्चीवर न बसणारा मुख्यमंत्री - ओ पन्नीरसेल्वम!

जयललितांच्या सावलीसारखी वावरणारी शशिकला कोण?

जयललिता यांच्यानंतर AIADMK ची धुरा शशिकला यांच्याकडे?

 

महत्त्वाच्या बातम्या

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
CJP Protest : 30 हजार जवान तैनात, 200 जण ताब्यात, सीजेपीच्या आंदोलनाला रोखण्यासाठी सरकारनं आतापर्यंत कोणती पावलं उचलली?
30 हजार जवान तैनात, 200 जण ताब्यात, सीजेपीच्या आंदोलनाला रोखण्यासाठी सरकारनं आतापर्यंत कोणती पावलं उचलली?
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
Internet Ban : मोठी बातमी, मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा निर्णय
मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget