एक्स्प्लोर

गोवा पोटनिवडणूक : पणजीतून पर्रिकर, तर वाळपईतून राणे विजयी

पर्रिकरांनी काँग्रेसच्या गिरीश चोडणकर यांचा 4 हजार 800 मतांनी पराभव केला.

पणजी (गोवा) : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झाली आहेत. पर्रिकरांनी काँग्रेसच्या गिरीश चोडणकर यांचा 4 हजार 800 मतांनी पराभव केला. "मी लढवय्या आहे. पणजीमधील जनतेसाठी यापुढे देखील उपस्थित राहीन.", अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे पराभूत उमेदवार गिरीश चोडणकर यांनी दिली. वाळपईतून राणे विजयी वाळपई मतदारसंघातून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या रॉय नाईक यांचा राणेंनी पराभव केला आहे. विश्वजीत राणे तब्बल 10 हजार 66 मतांनी विजयी झाले आहेत. मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या मनोहर पर्रिकरांनी पणजी मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली. आज पोटनिवडणुकीचा निकाल लागला असून, पर्रिकर चांगल्या मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या गिरीश चोडणकरांचा त्यांनी पराभव केला आहे. तर पर्रिकरांच्याच मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री असलेल्या विश्वजीत राणेंनीही भरघोस मतांनी विजयाला गवसणी घातली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'आई यांनी माझ्यावर अशाच पद्धतीने उपचार केला, तर हे लोक मला मारून टाकतील...' 25 वर्षीय गर्भवती कल्पना जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाॅर्डमध्ये ओरडत बाहेर आली अन् काही क्षणात आई आणि बाळाने जीव सोडला
'आई यांनी माझ्यावर अशाच पद्धतीने उपचार केला, तर हे लोक मला मारून टाकतील...' 25 वर्षीय गर्भवती कल्पना जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाॅर्डमध्ये ओरडत बाहेर आली अन् काही क्षणात आई आणि बाळाने जीव सोडला
Maharashtra Live News Updates: प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला; रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ
Maharashtra Live News Updates: प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला; रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ
Onion Stock Marathi News: साखरेच्या दरवाढीनंतर आणखी एक टेन्शन; कांद्याचा 30 टक्के बफर स्टॉक खराब, आता काय होणार?
साखरेच्या दरवाढीनंतर आणखी एक टेन्शन; कांद्याचा 30 टक्के बफर स्टॉक खराब, आता काय होणार?
Delhi Model Case: अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरच्या एन्काऊंटरनंतर मुसक्या आवळल्या; दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक
अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरच्या एन्काऊंटरनंतर मुसक्या आवळल्या; दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक

व्हिडीओ

Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आई यांनी माझ्यावर अशाच पद्धतीने उपचार केला, तर हे लोक मला मारून टाकतील...' 25 वर्षीय गर्भवती कल्पना जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाॅर्डमध्ये ओरडत बाहेर आली अन् काही क्षणात आई आणि बाळाने जीव सोडला
'आई यांनी माझ्यावर अशाच पद्धतीने उपचार केला, तर हे लोक मला मारून टाकतील...' 25 वर्षीय गर्भवती कल्पना जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाॅर्डमध्ये ओरडत बाहेर आली अन् काही क्षणात आई आणि बाळाने जीव सोडला
Delhi Model Case: अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरच्या एन्काऊंटरनंतर मुसक्या आवळल्या; दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक
अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरच्या एन्काऊंटरनंतर मुसक्या आवळल्या; दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक
Nepal Floods: मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना
मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना
Suryakumar Yadav : विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
Nagpur Crime: मित्रांसोबत बारमध्ये असताना पत्नीचा फोन आला, बाहेर निघताच अक्षयच्या डोळ्यात तिखट फेकलं अन् सात जणांनी मिळून जागीच...; नागपूर पुन्हा हादरलं!
मित्रांसोबत बारमध्ये असताना पत्नीचा फोन आला, बाहेर निघताच अक्षयच्या डोळ्यात तिखट फेकलं अन् सात जणांनी मिळून जागीच...; नागपूर पुन्हा हादरलं!
Dharashiv Politics: धाराशिवमध्ये पळवा पळवी केलेल्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा; मशालीवर निवडून पक्षांतर केलेल्या नेत्यांना कैलास पाटलांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी
धाराशिवमध्ये पळवा पळवी केलेल्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा; मशालीवर निवडून पक्षांतर केलेल्या नेत्यांना कैलास पाटलांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी
Nashik Crime News: गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मित्रांमधील वाद टोकाला, सुरगाण्याच्या तरुणाला सापुताऱ्यात संपवलं, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मित्रांमधील वाद टोकाला, सुरगाण्याच्या तरुणाला सापुताऱ्यात संपवलं, नेमकं काय घडलं?
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला 'या' अशुभ काळात राखी बांधू नका; संध्याकाळच्या वेळी राखी बांधावी का? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनाला 'या' अशुभ काळात राखी बांधू नका; संध्याकाळच्या वेळी राखी बांधावी का? वाचा A to Z माहिती
Embed widget