एक्स्प्लोर

पम्पोरमध्ये 24 तासांपासून चकमक सुरु, शासकीय इमारतीवर दहशतवादी हल्ला

पम्पोर (जम्मू काश्मीर): जम्मू काश्मीरमधील पम्पोरमध्ये मागील 24 तासांपासून दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरु आहे. दहशतवादी ईडीआय नावच्या शासकीय इमारती लपून बसले असून तिथून ते वारंवार गोळीबार करत आहे. काल रात्री १२ वाजता आणि २ वाजता दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. श्रीनगरपासून 15 किमी दूर पम्पोरमध्ये EDI म्हणजे Enterprenurship Development Institute या शासकीय इमारतीत दहशतवादी दडून बसले आहेत. इमारतीतून धुराचे आणि आगीचे लोट सुरु आहेत. या आगीत इमारतीचा पहिला मजला जळून खाक झाला आहे. पम्पोरमध्ये 24 तासांपासून चकमक सुरु, शासकीय इमारतीवर दहशतवादी हल्ला                                                                            (AP Photo/Mukhtar Khan) काल सकाळपासून इमारतीतून दहशतवाद्यांचा गोळीबार काल सकाळी 6.30च्या दरम्यान, दहशतवादी इमारतीत आश्रयास गेले. त्यानंतर त्यांनी तिथून गोळीबार सुरु केला. या गोळीबारामध्ये दोन जवान जखमी झाले आहेत. कालपासून वारंवार इमारतीमधून गोळीबार होत आहे. झेलम नदीच्या मार्गे दहशतवादी घुसल्याची शंका पम्पोरमध्ये मागील २४ तासापासून चकमक सुरु आहे. इमारतीला लागून शालिन गावामधून दहशतवादी इमारतीत घुसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर झेलम नदीच्या मार्गाने दहशतवादी घुसल्याची शंका आहे. ईडीआयच्या हॉस्टेलमधील इमारतीत तब्बल 60 खोल्या आहेत. जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा सुदैवानं तिथं एकही विद्यार्थी नव्हता. त्यावेळी तिथे फक्त एक कूक होता. इमारतीला आग लागल्यानंतर त्यानं अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावलं. जेव्हा  जवान आग विझविण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. फेब्रुवारीमध्ये देखील इथं दहशतवाद्यांनी केला होता हल्ला फेब्रुवारी महिन्यात अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला केला होता. ज्यामध्ये दोन जवान शहीद झाले होते. त्यानंतर अतिरेकी ईडीआयच्या इमारतीत घुसण्यात यशस्वी झाले होते. या गोळीबारात एका नागरिकांचा देखील मृत्यू झाला होता. संबंधित बातम्या पम्पोरमध्ये शासकीय इमारतीवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान जखमी

महत्त्वाच्या बातम्या

Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
Delhi Metro : CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Rahul Gandhi SC Petition : राहुल गांधींच्या याचिकेतील त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या 'त्या' निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी; ओवैसींचीही धाव
राहुल गांधींच्या याचिकेतील त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या 'त्या' निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी; ओवैसींचीही धाव

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Embed widget