एक्स्प्लोर

पम्पोरमध्ये 55 तासांपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

पम्पोर (जम्मू-काश्मीर): जम्मू काश्मीरमधील पम्पोरमध्ये गेल्या 55 तासांपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक चालू आहे. दोन दहशतवादी ठार झाला असून एक दहशतवादी अजूनही लपल्याची माहिती समजते आहे.  तर यामध्ये दोन जवान जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी दहशतवादी पम्पोरमधील एका वसतीगृहाच्या इमारतीत शिरले आणि ते इमारतीमधून अंदाधुंद गोळीबार करत आहेत. गेल्या 48 तासांपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी दहशतवादी ज्या इमारतीत लपून बसले आहेत तिला चारही बाजूने घेरलं आहे. दरम्यान, या चकमकीत एक दहशतवादी मारला गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही. श्रीनगरपासून 15 किमी दूर पम्पोरमध्ये EDI म्हणजे Enterprenurship Development Institute या शासकीय इमारतीत दहशतवादी सोमवारी सकाळपासून दडून बसले आहेत. इमारतीतून धुराचे आणि आगीचे लोट सुरु आहेत. या आगीत इमारतीचा पहिला मजला जळून खाक झाला आहे. पम्पोरमध्ये 55 तासांपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु सोमवारी सकाळपासून इमारतीतून दहशतवाद्यांचा गोळीबार सोमवारी सकाळी 6.30च्या दरम्यान, दहशतवादी इमारतीत आश्रयास गेले. त्यानंतर त्यांनी तिथून गोळीबार सुरु केला. या गोळीबारामध्ये दोन जवान जखमी झाले आहेत. सोमवारपासून वारंवार इमारतीमधून गोळीबार होत आहे. झेलम नदीच्या मार्गे दहशतवादी घुसल्याची शंका पम्पोरमध्ये मागील 48 तासापासून चकमक सुरु आहे. इमारतीला लागून शालिन गावामधून दहशतवादी इमारतीत घुसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर झेलम नदीच्या मार्गाने दहशतवादी घुसल्याची शंका आहे. ईडीआयच्या हॉस्टेलमधील इमारतीत तब्बल 60 खोल्या आहेत. जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा सुदैवानं तिथं एकही विद्यार्थी नव्हता. त्यावेळी तिथे फक्त एक कूक होता. इमारतीला आग लागल्यानंतर त्यानं अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावलं. जेव्हा  जवान आग विझविण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. फेब्रुवारीमध्ये देखील इथं दहशतवाद्यांनी केला होता हल्ला फेब्रुवारी महिन्यात अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला केला होता. ज्यामध्ये दोन जवान शहीद झाले होते. त्यानंतर अतिरेकी ईडीआयच्या इमारतीत घुसण्यात यशस्वी झाले होते. या गोळीबारात एका नागरिकांचा देखील मृत्यू झाला होता. संंबंधित बातम्या: पम्पोरमध्ये 24 तासांपासून चकमक सुरु, शासकीय इमारतीवर दहशतवादी हल्ला पम्पोरमध्ये शासकीय इमारतीवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान जखमी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Embed widget