एक्स्प्लोर

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, वाढदिवशीच जवान शहीद

पाकिस्तानकडून काल (बुधवार) पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं. यावेळी काश्मीरमधल्या सांबा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर तैनात असणारा एक सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला.

जम्मू-काश्मीर : पाकिस्तानकडून काल (बुधवार) पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं. यावेळी काश्मीरमधल्या सांबा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर तैनात असणारा एक सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला. राधापद हाजरा असं या जवानाचं नाव असून दुर्देवानं कालच त्यांचा वाढदिवस होता. सांबा सेक्टरमधील सीमरेषेजवळ ते तैनात होते. यावेळी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयातही नेण्यात आलं. पण तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं. शहीद जवान आर पी हाजरा हे प. बंगालमधील मुर्शिदाबादमधील असून कालच त्यांचा वाढदिवसही होता. तब्बल 27 वर्ष ते बीएसएफमध्ये कार्यरत होते. त्यांना एक 21 वर्षाची मुलगी आणि 18 वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबारानंतर भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं. 2017 साली पाकिस्ताननं आतापर्यंत सर्वाधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. ज्यामध्ये लष्कराचे 19 बीएसएफचे चार जवान शहीद झाले आहेत. तर 35 नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. 23 डिसेंबरला राजौरी येथे पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका मेजरसह तीन जवान शहीद झाले होते. ज्यानंतर भारतीय लष्करानं तीन पाकिस्तानी रेंजर्सला ठार केलं होतं. संबंधित बातम्या : पुलवामा हल्ला : 4 जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान भारताकडून पाकच्या हल्ल्याचा बदला, LoC पार करुन तीन सैनिकांचा खात्मा पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भंडाऱ्यातील मेजरसह चार जवान शहीद

महत्त्वाच्या बातम्या

Nepal : नेपाळमधील महाप्रलयामुळं 95 जणांचा मृत्यू, 105 भारतीय बेपत्ता, विदेश मंत्रालयानं दिली मोठी अपडेट
नेपाळमधील महाप्रलयामुळं 95 जणांचा मृत्यू, 105 भारतीय बेपत्ता, विदेश मंत्रालयानं दिली मोठी अपडेट
नेपाळमध्ये महाप्रलय, बिहार सरकार सतर्क, गंडक बॅरेजचे 36 दरवाजे उघडले, NDRF सज्ज
नेपाळमध्ये महाप्रलय, बिहार सरकार सतर्क, गंडक बॅरेजचे 36 दरवाजे उघडले, NDRF सज्ज
MPSC Paper Leak: MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी; निकालात प्रेयसी पास, प्रियकर नापास, चिडलेल्या बॉयफ्रेंडची थेट तक्रार, असा झाला उलगडा
MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी; निकालात प्रेयसी पास, प्रियकर नापास, चिडलेल्या बॉयफ्रेंडची थेट तक्रार, असा झाला उलगडा
'वंदे मातरम'वरून वातावरण तापलं असतानाच कर्नाटकात सीएम डीके शिवकुमारांची मोठी घोषणा, भाजपवरही केला आरोप
'वंदे मातरम'वरून वातावरण तापलं असतानाच कर्नाटकात सीएम डीके शिवकुमारांची मोठी घोषणा, भाजपवरही केला आरोप

व्हिडीओ

Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
Tukaram Mundhe : गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
YouTube Earning Tax : यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
आम्ही रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही; मुंबईत येतच असतो, मुंबईतील आंदोलन बंदीवरुन भडकले जरांगे पाटील
आम्ही रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही; मुंबईत येतच असतो, मुंबईतील आंदोलन बंदीवरुन भडकले जरांगे पाटील
Embed widget