एक्स्प्लोर
पाकिस्तानी विमानांची भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी, बॉम्ब टाकल्याचीही शक्यता
जम्मू काश्मीरच्या राजौरी परिसरात किमान तीन विमानं भारतीय हवाई हद्दील आली असल्याची माहिती आहे. मात्र भारतीय वायुसेनेच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानच्या विमानांनी पळ काढला आहे. भारत सरकार किंवा वायुसेनेकडून याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
जम्मू-काश्मीर : भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या लढाऊन विमानांनी आज भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीत बॉम्ब टाकल्याचं वृत्त मिळत आहे.
जम्मू काश्मीरच्या राजौरी परिसरात किमान तीन विमानं भारतीय हवाई हद्दील आली असल्याची माहिती आहे. मात्र भारतीय वायुसेनेच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानच्या विमानांनी पळ काढला आहे. भारत सरकार किंवा वायुसेनेकडून याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement