एक्स्प्लोर

हौसेला मोल नाही! 39 लाखांची गाडी आणि 34 लाखांची नंबर प्लेट

आशिक यांनी 39.50 लाखांची फॉर्च्युनर कार खरेदी केली. मात्र गाडीला 007 हा नंबर घ्यायचा हे त्यांच्या डोक्यात होतं. मात्र हा नंबर सहजासहजी मिळणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी 007 या नंबरसाठी 34 लाख रुपये मोजले आहे.

मुंबई : हौसेला मोल नसतं... एखादी आवडती गोष्ट असेल तर त्यासाठी कितीही पैसे मोजणारे लोकं आहेत. असाच एक हौशी व्यक्ती सध्या चर्चेत आहे. अहमदाबादमधील एका व्यक्तीने एसयूव्ही कारच्या नंबर प्लेटसाठी तब्बल 34 लाख खर्च केले आहेत. म्हणजे या व्यक्तीने गाडी खरेदी करायला जितके पैसे खर्च केले जवळपास तिककेच पैसे नंबर प्लेटसाठी खर्च केले आहेत.

हॉलिवूडमधील जेम्स बॉन्ड सिनेमांच्या सीरिजचे जगभरात करोडो दिवाने आहेत. भारतातही जेम्स बॉन्डचे चाहते आहेत. जेम्स बॉन्ड म्हटलं की त्याचा सिक्रेट कोड '007' सगळ्यांच्या लक्षात येते. अहमदाबादमधील आशिक पटेल हे देखील जेम्स बॉन्डचे चाहते आहेत. आशिक यांनी 39.50 लाखांची फॉर्च्युनर (Toyota Fortuner SUV VIP Number) कार खरेदी केली. मात्र गाडीला 007 हा नंबर घ्यायचा हे त्यांच्या डोक्यात होतं. मात्र हा नंबर सहजासहजी मिळणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी 007 या नंबरसाठी 34 लाख रुपये मोजले आहे.

अहमदाबाद आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, एका फॅन्सी नंबर प्लेटसाठी 34 लाखांची बोली गेल्या काही दिवसातील सर्वात मोठी रक्कम आहे. ही संपूर्ण रक्कम मिळाल्यानंतर आशिक पटेल यांना त्यांच्या आवडीची नंबर प्लेट दिली जाणार जाणार आहे.

कोरोना काळात आश्चर्याची बाब म्हणजे साथीच्या काळात फॅन्सी नंबर प्लेटच्या लिलावात भाग घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. बोली लावणाऱ्यांची संख्या 100 पेक्षा कमी झाली होती. 24 नंबरसाठी 622 जणांनी बोली लावली. त्यात '101 'या फॅन्सी क्रमांकासाठी दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी 5.65 लाखांची बोली लागली आणि त्यानंतर 0369 या नंबरसाठी 1.40 लाखांची बोली लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget