Continues below advertisement

भारत बातम्या

'जलजीवन' की कंत्राटदाराचं मरण? केंद्राने मोठा गाजावाजा केलेली योजना अडचणीत, निधी नसल्याने राज्यांनी खर्च करण्याच्या सूचना
रश्मिका मंदन्ना आणि विजय देवरकोंडा यंदाच्या इंडिया डे परेडचे ग्रँड मार्शल; न्यूयॉर्कमध्ये उमटणार भारतीय संस्कृती
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; अध्यक्ष ओम बिर्लांनी केली समिती गठीत, सदस्यांची नावेही जाहीर
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीसह माजिद ब्रिगेड दहशतवादी संघटना म्हणून घोषित; अमेरिकेचा मोठा निर्णय, असीम मुनीर यांची इच्छा पूर्ण
डोनाल्ड ट्रम्पनी भारतातील मत्स्य उत्पादनांवरील कर 16 टक्क्यांवरुन 60 टक्के केला, नितेश राणेंनी सांगितला उपाय
जगातील सर्वात लांब रेल्वे प्रवास! 87 शहरं, 16 नद्यांसह पर्वत आणि जंगल ओलांडून 7 दिवस प्रवास
युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प-पुतीन भेटणार; दुसरीकडे मोदींचीही तयारी, थेट झेलेन्स्कींशी फोनवर चर्चा
मतचोरीचा आरोप हा निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांच्या आधारे, त्यावर मी शपथपत्र का देऊ? राहुल गांधींची भूमिका
दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीरांना मोठी संधी, जाणून घ्या नवीन दर?
India Alliance Protest : निवडणूक आयोगावर मोर्चा, आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री
आंदोलनावेळी खासदार महुआ मोईत्रांना भोवळ आली; संजय राऊत अन् राहुल गांधी मदतीला धावले
अमेरिकन मांसाहारी दुधामुळे भारतावर टॅरिफ, कॅनडात 300 टक्क्यांपर्यंत कर; स्वित्झर्लंड, कोरिया आणि आइसलँडमध्येही बंदी, ते दूध आहे तरी कसं?
हे डरपोक सरकार, व्होट चोर गादी सोड! प्रियांका गांधींची घोषणाबाजी; निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढणाऱ्या राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या खासदारांची धरपकड, धक्काबुक्कीचा आरोप
इंडिया आघाडीला रोखायला पोलीस अन् निमलष्करी दलाचा कडेकोट बंदोबस्त; पण अखिलेश यादवांनी डाव साधलाच, डोळा चुकवून बॅरिकेटवर चढले अन्..
मतांवरील दरोडा बंद करा, चुकीचं काहीच केलं नाही, तर मोर्चा का अडवता? निवडणूक आयोगावरील मोर्चा संसद परिसरातच अडवताच खासदारांचा रस्त्यावर ठिय्या
मतचोरी बंद करा! राहुल गांधींनी घेरल्यानंतर इंडिया आघाडीनं सुद्धा शड्डू ठोकला, निवडणूक आयोगावरील मोर्चा संसदेच्या प्रांगणातच अडवला
राहुल गांधींनी 'मतचोरी'वरून घेरलं, इंडिया आघाडीचा आज गल्ली ते दिल्ली एल्गार; तिकडं निवडणूक आयोगाने सुद्धा नोटीस धाडताना सेम टायमिंग साधली!
निवडणूक आयोग दुतोंडी गांडूळ, महाराष्ट्रात पुरावे देऊन काय केलं? फडणवीस आयोगाच्या दरोड्याचे लाभार्थी, गडकरींच्या मतदारसंघात साडे तीन लाख मतांची चोरी, त्यांना सुद्धा पाडायचं होतं; संजय राऊत तुटून पडले
ही तर सरळसरळ दादागिरी, ट्रम्प टॅरिफवर नितीन गडकरींचा हल्लाबोल; सक्सेस मंत्रा देत म्हणाले, 'तर आपल्याला जगासमोर कधीच झुकावं लागणार नाही'
....तर आम्ही अर्ध्या जगाला आपल्यासोबत घेऊन बुडणार; अमेरिकेत बसलेल्या पाक लष्करप्रमुखांची भारताला अणु युद्धाची धमकी
शिक्षण आणि आरोग्य सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; सरसंघचालक मोहन भागवतांचा घरचा आहेर
Continues below advertisement

Web Stories

Sponsored Links by Taboola