एक्स्प्लोर

पहिल्यांदाच 'पद्म' सामान्य मानकरींना, सत्तास्थानांना नाही : मोदी

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 'पद्म' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आठवड्याभराने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावर भाष्य केलं आहे. दरवेळी जसा सत्तास्थानांचा सन्मान होतो, तसं न करता यावर्षी पहिल्यांदाच सामान्य मानकरींचा पद्म पुरस्कारांनी गौरव करण्यात आल्याचं पंतप्रधान म्हणाले. एनडीएतील घटकपक्षांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पद्म पुरस्कारार्थींवर भाष्य केलं. संसदेच्या आत आणि बाहेर आपण एकीने बोलण्याची गरज असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.

'पद्मविभूषण' देशातील शेतकऱ्यांना समर्पित : शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि माजी लोकसभाध्यक्ष पीए संगमा (मरणोत्तर) यांचाही पद्मविभूषणने सन्मान करण्यात आला.

पद्म पुरस्कारांचे मानकरी ठरलेले देशातील रिअल हिरो

पद्म पुरस्कारांच्या यादीत भारतीयांसाठी रिअल हिरो असणारी अनेक नावं झळकली आहेत. यामध्ये कर्नाटकचे ब्रिजमॅन गिरीश भारद्वाज, कलारिपयट्टूत प्राविण्य मिळवणाऱ्या एकमेव महिला असलेल्या केरळच्या मीनाक्षी अम्मा, महिलांवर मोफत उपचार करणाऱ्या डॉ. भक्ती यादव, आसामी लोकगीतांचे गायक जितेंद्र हरिपाल यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

सुषमा स्वराजवर किडनी प्रत्यारोपण करणारे डॉक्टर पद्मचे मानकरी

महाराष्ट्रातून 'पद्मभूषण'चे मानकरी तेहम्तन उद्वाडिया

शरद पवार यांना पद्मविभूषण, कोहली, साक्षी, दीपा मलिकला पद्मश्री

महत्त्वाच्या बातम्या

FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात

Embed widget