एक्स्प्लोर

शरद पवार यांना पद्मविभूषण, कोहली, साक्षी, दीपा मलिकला पद्मश्री

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारतर्फे पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा 'पद्मविभूषण'ने सन्मान करण्यात आला आहे. तर तेहम्तन उद्वाडिया यांचा 'पद्मभूषण'ने गौरव करण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, प्रख्यात गायक के जे येसूदास यांचाही पद्मविभूषणने सन्मान करण्यात आला आहे. सात जणांना पद्मविभूषणने गौरवण्यात आलं आहे, तर सात जण पद्मभूषणचे मानकरी ठरले आहेत. ‘पद्मश्री’च्या यादीत क्रिकेटपटू विराट कोहलीसह कुस्तीपटू साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांचा समावेश आहे. दृष्टीहीन क्रिकेटपटू शेखर नाईक, पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक, हॉकीपटू पी आर श्रीजेश यांचाही पद्मश्रीने गौरव झाला आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं सामाजिक कार्यातील योगदान लक्षात घेऊन त्यांचाही सन्मान पद्मश्रीने करण्यात आला आहे. गायक कैलाश खेर, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचाही पद्मश्रीने सन्मान झाला आहे. चित्रपट समीक्षक भावना सोमय्या आणि शेफ संजीव कपूर यांचाही पद्मश्रीने गौरव करण्यात आला आहे. पद्मविभूषण शरद पवार ( सामाजिक कार्य ) ( महाराष्ट्र ) मुरली मनोहर जोशी ( सामाजिक कार्य ) के जे येसूदास ( कला - संगीत ) सद्गुरु जग्गी वासुदेव ( इतर- अध्यात्म ) प्रा. उडिपी रामचंद्र राव ( विज्ञान आणि अभियांत्रिकी ) सुंदर लाल पटवा ( मरणोत्तर ) ( सामाजिक कार्य ) पीए संगमा ( मरणोत्तर ) ( सामाजिक कार्य ) पद्मभूषण विश्व मोहन भट्ट ( कला - संगीत ) प्रा. डॉ. देवी प्रसाद द्विवेदी ( साहित्य आणि शिक्षण ) तेहम्तन उद्वाडिया ( वैद्यकीय ) ( महाराष्ट्र ) रत्नसुंदर महाराज ( इतर - अध्यात्म ) स्वामी निरंजन नंदा सरस्वती ( इतर - योग ) प्रिन्सेस महा चक्री सिरींधोर्न ( परदेशी ) ( साहित्य आणि शिक्षण ) (थायलंड) चो रामस्वामी (मरणोत्तर) ( साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता ) पद्मश्री (महाराष्ट्रातील मानकरी) कैलाश खेर ( कला - संगीत ) अनुराधा पौडवाल ( कला - संगीत ) भावना सोमय्या ( साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता ) संजीव कपूर ( इतर - पाककला ) अप्पासाहेब धर्माधिकारी ( सामाजिक कार्य ) डॉ. मापुस्कर (मरणोत्तर) ( सामाजिक कार्य ) पद्मश्री ( क्रीडा क्षेत्रातील मानकरी ) विराट कोहली ( क्रिकेट ) ( दिल्ली ) शेखर नाईक ( क्रिकेट ) ( कर्नाटक ) विकास गौडा ( थाळीफेक ) ( कर्नाटक ) दीपा मलिक ( अॅथलेटिक्स ) ( हरियाणा ) मरियप्पम थांगवेलु ( अॅथलेटिक्स ) ( तामिळनाडू ) दीपा कर्माकर ( अॅथलेटिक्स ) ( त्रिपुरा ) पी आर श्रीजेश ( हॉकी ) ( केरळ ) साक्षी मलिक ( कुस्ती ) ( हरियाणा )

महत्त्वाच्या बातम्या

Success Story :  सलग सहा वेळा अपयश आलं, पण सातव्या प्रयत्नात यशाचं शिखर गाठलं, लेफ्टनंट होण्याचं स्वप्न पूर्ण झालं
Success Story :  सलग सहा वेळा अपयश आलं, पण सातव्या प्रयत्नात यशाचं शिखर गाठलं, लेफ्टनंट होण्याचं स्वप्न पूर्ण झालं
आता बचत खात्यांवरही मिळणार मोठा फायदा! 'या' बँकांकडून व्याजदर वाढ, तुमचं खातं कोणत्या बँकेत? 
आता बचत खात्यांवरही मिळणार मोठा फायदा! 'या' बँकांकडून व्याजदर वाढ, तुमचं खातं कोणत्या बँकेत? 
कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ, पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? भारतावर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ, पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? भारतावर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
BRICS Summit: BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली

व्हिडीओ

Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
Embed widget