एक्स्प्लोर

दोन प्रकारच्या नोटा छपाईवरुन विरोधकांचा राज्यसभेत गोंधळ

केंद्र सरकारकडून नव्या नोटा छपाईचे आदेश दिल्यानंतर आज राज्यसभेत याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. राज्यसभेत आज काँग्रेससह इतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधत राज्यसभेत चांगलाच गोंधळ घातला. पण सत्ताधारी भाजपने विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचा वेळ वाया जात असल्याचा आरोप केला.

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून नव्या नोटा छपाईचे आदेश दिल्यानंतर आज राज्यसभेत याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. राज्यसभेत आज काँग्रेससह इतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधत राज्यसभेत चांगलाच गोंधळ घातला. पण सत्ताधारी भाजपने विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचा वेळ वाया जात असल्याचा आरोप केला. नोटाबंदीनंतर केंद्र सरकार नव्या नोटा छपाईवेळी वारंवार नोटांच्या डिझाईन आणि डिनोमिनेशनमध्ये बदल करत आहे. यामुळे सरकार देशातला मोठा घोटाळा करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. 1 त्यातच केंद्र सरकार लवकरच 200 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याच्या तयारीत आहे. त्यातच नोटाबंदीनंतर नव्याने चलनात आणलेल्या 2000 रुपयांच्या नव्या नोटा बंद करण्यात येणार असल्याच्या अफवेने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे यावरुनही विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज राज्यसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचं कामकाज पाचवेळा बंद पाडलं. काँग्रेसच्या राज्यसभा सदस्यांनी वारंवार वेलमध्ये येऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 3 काँग्रेसचे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी शून्य प्रहरामध्ये दोन प्रकारच्या नोटा छपाईचा मुद्दा उपस्थित केला. ''या नव्या नोटांमधील एका प्रकारच्या नोटा या सत्ताधारी (भाजप आणि सहकारी पक्ष)साठी आहेत. तर दुसऱ्या प्रकारच्या नोटा या सर्वसामान्य नागरिकांसाठी चलनात आणल्या जाणार आहेत,'' असा आरोप केला. तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केंद्र सरकारकडून देशातला सर्वात मोठा घोटाळा सुरु असल्याचा आरोप केला. यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसलाच दोषी ठरवलं. तसेच काँग्रेस सदस्या विनाकारण गोंधळ घालत असल्याचा आरोप केला. ''काँग्रेसकडून या आधी राज्यसभा निवडणुकीत नोटाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण नंतर याबाबतची तरतूद त्यांच्याच कार्यकाळात करण्यात आल्याचं समजल्यानंतर, हा गोंधळ शांत झाला,'' असा आरोप अरुण जेटलींनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election : भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget