एक्स्प्लोर

Opposition Letter to PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधी पक्षातील नेत्यांच पत्र, आठ महत्वाच्या मागण्या

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प थांबवून मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याची विरोधीपक्षांची मागणी.

दिल्ली : विरोधी पक्षातील 12 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प थांबवून मोफत व्यापक कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात या पक्षांनी म्हटले आहे, की सर्व बेरोजगारांना दरमहा सहा हजार रुपये द्या, गरजूंना मोफत धान्य द्या. लाखो 'अन्नदात्याला' साथीच्या आजारापासून वाचवण्यासाठी नवीन कृषी कायदे रद्द करा.

विरोधी पक्षनेत्यांनीही सरकारला त्यांच्या सूचनांना प्रतिसाद देण्याची विनंती केली आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या सूचनांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हे पत्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांच्यासह ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन, स्टॅलिन यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांकडून पत्र लिहण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर पीपल्स अलायन्सतर्फे फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, माकपचे सरचिटणीस डी राजा आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे पत्र पाठविणार्‍या नेत्यांमध्ये आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला विरोधी नेत्यांनी कोरोना साथीच्या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. मागच्या वेळीच्या पत्रात मायावती यांचे नावदेखील समाविष्ट होते, जे या वेळी नाही.

पत्रात करण्यात आलेल्या मागण्या

  • केंद्रीय स्तरावर लस खरेदी करुन प्रत्येकाला लस देण्याची मोहीम सुरू करा
  • सक्तीच्या परवान्याद्वारे देशात लस उत्पादन वाढवा
  • अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या 35 हजार कोटीतून लसीकरणावर खर्च करावा
  • सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प थांबवा आणि वाचलेली रक्कम ऑक्सिजन आणि लसींवर खर्च करा
  • पीएम केअरमध्ये जमा केलेली रक्कम ऑक्सिजन, लस, औषध, वैद्यकीय उपकरणांवर खर्च करा
  • सर्व बेरोजगारांना दरमहा 6 हजार रुपये द्या
  • गरजू लोकांना मोफत धान्य द्यावे.
  • कोरोनाला बळी पडणार्‍या आंदोलनशील शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी कृषी सुधार कायदे मागे घ्या.

महत्त्वाच्या बातम्या

Ramlila Maidan Protest Charges : सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget