एक्स्प्लोर

नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे सरकारचा, रिझर्व्ह बँकेची कबुली

मुंबई : नोटाबंदीचा निर्णय नेमका कुणी घेतला, त्याला कुणाकुणाची संमती होती, याबाबत बऱ्याच उलट-सुलट चर्चा झाल्या. मात्र नोटाबंदीचा निर्णय हा संपूर्णपणे सरकारचा होता, अशी कबुली रिझर्व्ह बँकेनं अर्थविषयक संसदीय समितीकडे दिली आहे. 7 नोव्हेंबर 2016 रोजी आम्हाला सूचना मिळाल्या आणि 8 तारखेपासून निर्णय लागूही झाला, असं आरबीआयनं म्हटलं आहे. 22 डिसेंबर रोजी रिझव्‍‌र्ह बँकेने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोइली यांच्या नेतृत्वाखाली अर्थविषयक संसदीय समितीकडे सादर केलेल्या अहवालात या बाबी उघड झाल्या आहेत. पाचशे आणि एक हजार रुपये चलनातून काढून घेण्याचा निर्णय सर्वतोपरी आमचाच होता, असं रिझर्व्ह बँकेतर्फे आजवर सांगण्यात येत होतं,  मात्र मोदी सरकारने केलेल्या 'सूचने'मुळेच आम्ही हा निर्णय घेतला, असं आरबीआयने मान्य केलं आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या दाव्यातील विसंगती उघड झाली आहे. काळा पैसा, बनावट नोटा आणि दहशतवाद्यांना होणारं अर्थसहाय्य या प्रमुख तीन कारणांसाठी पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार आरबीआयने करावा, अशी सूचना सरकारने केली होती. पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या दिवशी रिझव्‍‌र्ह बँकेकडील दोन हजाराच्या नोटांचा साठा किमान आवश्यकतेइतका होता. त्यामुळेच नोटाबंदीचा निर्णय घेता आला, असं रिझव्‍‌र्ह बँकेने अहवालात म्हटलं आहे. प्रत्यक्षात ही रक्कम केवळ 94 हजार 660 कोटी रुपये इतकीच म्हणजे बाद चलनाच्या एकूण मूल्याच्या जेमतेम सहा टक्के इतकीच होती. रिझव्‍‌र्ह बँकेच्याच आधीच्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raghav Chadha: राघव चढ्ढा यांच्यासोबत आम आदमी पार्टी सोडणारा खासदार अडचणीत,  राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा, नेमकं काय घडलं?
आप सोडणाऱ्या खासदार राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा , नेमकं काय घडलं?
... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?
... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?
1 मे पासून एलपीजी सिलेंडरच्या नियमांमध्ये मोठा बदल, डिलिव्हरी आणि गॅस बुकिंगवर होणार परिणाम, जाणून घ्या सविस्तर माहिती
1 मे पासून एलपीजी सिलेंडरच्या नियमांमध्ये मोठा बदल, डिलिव्हरी आणि गॅस बुकिंगवर होणार परिणाम, जाणून घ्या सविस्तर माहिती
'माय लॉर्ड, ती कधीही आई होऊ शकणार नाही,' 15 वर्षीय मुलीच्या गर्भपाताविरोधात एम्सचा युक्तिवाद, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'आणि वेदना...' केंद्राला सुद्धा विनंती, आताचा नियम अन् प्रकरण नेमकं काय?
'माय लॉर्ड, ती कधीही आई होऊ शकणार नाही,' 15 वर्षीय मुलीच्या गर्भपाताविरोधात एम्सचा युक्तिवाद, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'आणि वेदना...' केंद्राला सुद्धा विनंती, आताचा नियम अन् प्रकरण नेमकं काय?

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ
मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ
Bank Holiday: 1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?
1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?
HSC Exam Result 2026 :  बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? यादी एका क्लिकवर ;डिजीलॉकरवरुन निकाल पाहता येणार
बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? यादी एका क्लिकवर ;डिजीलॉकरवरुन निकाल पाहता येणार
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
Video: मी करतो ते मोकळेपणाने, लपून छपून नाही; अशोक खरातचं मंदिर अन् दीपक केसरकरांवरही बोलले एकनाथ शिंदे
Video: मी करतो ते मोकळेपणाने, लपून छपून नाही; अशोक खरातचं मंदिर अन् दीपक केसरकरांवरही बोलले एकनाथ शिंदे
Raghav Chadha: राघव चढ्ढा यांच्यासोबत आम आदमी पार्टी सोडणारा खासदार अडचणीत,  राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा, नेमकं काय घडलं?
आप सोडणाऱ्या खासदार राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा , नेमकं काय घडलं?
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
Embed widget