एक्स्प्लोर

रिओ ऑलिम्पिकमध्ये सचिन, रहमान भारताचे गुडविल अॅम्बेसेडर?

नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा गुडविल अॅम्बेसेडर म्हणून सचिन तेंडुलकर आणि संगीतकार ए. आर रहमान यांना विनंती करण्यात आली आहे. अभिनेता सलमान खानला रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा गुडविल ब्रॅण्ड अम्बेसेडर बनवल्याने प्रचंड वाद सुरु आहे. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघाने सचिन आणि ए आर रहमान यांना गुडविल ब्रॅण्ड अम्बेसेडर बनण्याची विनंती केली आहे.   आयओएने सचिन तेंडुलकर आणि ए आर रहमान यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. मात्र सचिन किंवा रहमानकडून अद्याप या पत्राचं उत्तर आलेलं नाही. ऑलिम्पिक संघाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.   मात्र सदिच्छादूत पदासाठी आम्ही अनेक जणांना विचारणा करत आहोत. मात्र सलमान खानला हटवणार नाही, असं आयओएचे उपाध्यक्ष तार्लोचन सिंह यांनी सांगितलं.   टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने नेहमीच ऑलिम्पिक खेळाडूंचा उत्साह वाढवला आहे. त्याने अनेक खेळाडूंची मदतही केली आहे. 2014 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धांनंतर सरिता देवीचं निलंबन रद्द करण्यातही सचिनने महत्त्वाची भूमिका बजावली होती, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.   भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अधिकाऱ्यां माहितीनुसार, दिग्गज व्यक्तिमत्त्व रिओ ऑलिम्पिकशी जोडले गेले तर खेळांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करता येईल. तसंच खेळांना प्रोत्साहन मिळेल आणि कॉर्पोरेट फंडिंग उपलब्ध होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Embed widget