एक्स्प्लोर

वाराणसीतील कॉलेज विद्यार्थ्यांचं मोदींना रक्तलिखित पत्र

वाराणसी : वाराणसीतील अपेक्स नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं कॉलेज प्रशासनाकडून फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर यासंदर्भात न्यायासााठी विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री किंवा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून मदत मिळत नसल्याने, विद्यार्थ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संसदीय जनसंपर्क कार्यालयाला रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलं आहे. या पत्रातून पंतप्रधानांकडे आपल्या अधिकारांची मागणी केली आहे.  संपूर्ण प्रकरण काय आहे? गेल्या काही दिवसांपासून अपेक्स नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी फसवणुकीविरोधात आंदोलन करत आहेत. कॉलेज प्रशासनावर या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, कॉलेजची मान्यता नसल्याने ते विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत नाहीत. मात्र, याबाबत जाब विचारल्यानंतर याबाबत कॉलेज प्रशानाकडून अश्लिल शब्दात उत्तर देऊन उडवाउडवी केली जाते. विद्यार्थ्यांनी याबाबत लंका पोलिस ठाण्यात तक्रारही केली होती. सप्टेंबर 2015 मध्ये अपेक्स कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये बीएससी नर्सिंग कोर्ससाठी प्रवेश घेतले होते. मात्र, 20 महिन्यांपर्यंत कुणाही विद्यार्थ्यांच्या परीक्षाच झाल्या नाहीत. वाराणसीतील कॉलेज विद्यार्थ्यांचं मोदींना रक्तलिखित पत्र कॉलेजच्या या सर्व प्रकाराला कंटाळून विद्यार्थ्यांनी 7 एप्रिलला लंका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर 8 एप्रिलला तक्रारीनंतर बनवल्या गेलेल्या तपास अधिकाऱ्यांसमोर गेले. तपास अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांनी सर्व प्रकार सांगितला. 10 एप्रिल रोजी विद्यार्थी हीच तक्रार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले आणि त्यांना सर्व प्रकार सविस्तरपणे कळवला. यावेळी कॉलेजची प्रवेश फी परत करण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं. यानंतर या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे सचिव, आयुक्त सगळ्यांना भेटून कॉलेजच्या फसवणुकीचा प्रकार मांडला आणि न्यायाची मागणी केली. मात्र, सर्वच ठिकाणाहून केवळ निराशा पदरी पडली. अखेर कॉलेजच्या फसवणुकीला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहून पाठवले. उत्तर प्रदेशमधील अधिकारी आणि सरकारकडून कायमच निराशा पदरी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या मते, महिला सुरक्षा इत्यादी गोष्टी केवळ माध्यमांमध्ये आहे. मात्र, वास्तव खूप वेगळं आहे. आम्ही आमच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी उन्हा-तान्हातून अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवत आहोत. मात्र, तरीही कुणी ऐकून घेत नाही. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींना रक्ताने लिहिलेल्या पत्रामुळे काहीतरी फरक पडेल, अशी आशा विद्यार्थ्यांना आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Embed widget