एक्स्प्लोर

सव्वा कोटींच्या विम्यासाठी आईकडून दत्तक मुलाची हत्या

राजकोट : विम्याचे सव्वा कोटी रुपये मिळवण्यासाठी एका महिलेने दत्तक घेतलेल्या मुलाच्या हत्येचा कट रचला आणि त्यानंतर त्याची हत्या केली. गुजरातच्या राजकोटमध्ये ही घटना घडली आहे. राजकोटमध्ये 8 फेब्रुवारी रोजी काही अज्ञातांनी 12 वर्षीय गोपाल अजानी या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. पण हा प्रयत्न फसल्याने त्यांनी मुलावर सुऱ्याने वार करुन त्याची हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. पोलिस तेव्हापासूनच मारेकऱ्यांच्या शोधात होते. हत्येचं गूढ उकललं! अखेर पोलिसांनी या हत्येचं गूढ उकललं. पण जे समोर आलं, त्यामुळे कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. मारेकऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी सूत्रधाराला शोधून काढलं. मुलाच्या हत्येमागे दुसरं तिसरं कोणी नसून तर त्याची एनआरआय आई आरती धीर होती. आरती धीरने दोन साथीदारांच्या मदतीने पहिल्यांदा मुलाला दत्तक घेतलं. त्यानंतर त्याचा सव्वा कोटी रुपयांचा विमा काढला होता. तेच पैसे मिळवण्यासाठी एनआरआय आईने मुलाचा काटा काढण्याचा कट रचला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरती धीरने नितीश मुंड आणि कंवलजीत रायजादा यांच्यासोबत मिळून हे भयावह कृत्य केलं. या तिघांची 2015 मध्ये पहिल्यांदा लंडनमध्ये भेट झाली होती. कंवलजीत आणि नितीश तिथे शिक्षण घेत होते. झटपट कोट्यधीश बनण्यासाठी हत्या ते दोघे एकाच रुममध्ये राहत होते, तर आरती त्यांची शेजारीण होती. झटपट कोट्यधीश बनण्याचा प्लॅन तिघांनी बनवला. प्लॅननुसार, त्यांनी गुजरातच्या एका वृत्तपत्रात जाहिरात दिली की, आम्हाला एका मुलाला दत्तक घ्यायचं आहे. त्यानंतर ते मुलाला पाहण्यासाठी गुजरातमध्ये आले आणि त्यांनी गोपाळ नावाच्या 12 वर्षीय मुलाची निवड केली. असा होता प्लॅन! प्लॅननुसार, 2016 मध्ये त्यांनी सर्व सरकारी औपचारिकता पूर्ण केल्या. यानंतर त्यांनी मुलाचा सव्वा कोटींचा विमाही काढला. 8 फेब्रुवारी 2017 रोजी व्हिसा मिळवण्यासाठी गोपाळला राजकोटला घेऊन गेले. आरती आणि तिच्या दोन्ही साथीदारांनी त्याच मुलाच्या अपहरण आणि हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिली होती. परंतु सुपारी घेणाऱ्यांना मुलाचं अपहरण करता न आल्याने त्यांनी त्याच्यावर सुऱ्याने वार करुन हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला आणि दहा दिवसांनी हत्याकांडाचं गूढ उकलंल. पोलिसांनी महिलेचा साथीदार नितीशलाही अटक केली आहे. तर आरोपी महिला आणि तिच्या आणखी एका साथीदाराचा शोध पोलिस घेत आहेत. याशिवाय मुलाची सुपारी घेऊन हत्या करणाऱ्यांच्याही मागावर पोलिस आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget