एक्स्प्लोर

जीएसटीद्वारे दूध आणि मर्सिडीजवर एकच कर लावता येणार नाही : नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले, “सर्वच गोष्टींना एक कर लावला जावा, ही काँग्रेसची मागणी मान्य केली तर खाण्या-पिण्याच्या गोष्टींसह अनेक जीवनावश्यक गोष्टींवरील कर मोठ्या प्रमाणात वाढेल.”

नवी दिल्ली : ‘दूध आणि मर्सिडीजवर एकच कर असू शकत नाही’,असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. वस्तू आणि सेवा करामध्ये (जीएसटी) एकच स्तर असावा, या काँग्रेसच्या मागणीला त्यांनी हे उत्तर दिलं आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीला वर्षपूर्ती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून ‘जीएसटी दिन’ साजरा केला जात आहे. यानिमित्त ‘स्वराज पत्रिके’ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, “सर्वच गोष्टींना एक कर लावला जावा, ही काँग्रेसची मागणी मान्य केली तर खाण्या-पिण्याच्या गोष्टींसह अनेक जीवनावश्यक गोष्टींवरील कर मोठ्या प्रमाणात वाढेल.” यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी जीएसटीच्या फायद्यांविषयी अनेक दावे केले. ते म्हणाले, “जीएसटीमुळे एका वर्षात अप्रत्यक्ष कर भरणाऱ्यांच्या संख्येत 70 टक्क्यांची वाढ झाली आहे. जीएसटी लागू केल्यामुळे चेकपोस्ट बंद करुन त्यामध्ये 17 विविध कर आणि 23 सेस यांचा समावेश करुन एकत्र केले गेले. जीएसटी ही वेळेनुसार अधिकाधिक चांगली होणारी प्रणाली आहे. ” दुसरीकडे, जीएसटीच्या अंमलबजावणीवरुन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “जीएसटीमधील 28 टक्क्यांचा स्तर काढून टाकला जावा. जर सरकार जीएसटीमध्ये पाच वेगवेगळे स्तर ठेवणार असेल तर त्याला यापुढे त्याला ‘आरएसएस कर’ असं म्हणायला पाहिजे. ” पेट्रोलियम पदार्थ आणि वीज यांचा जीएसमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणीही पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. सध्या जीएसटीमध्ये 0,5,12,18,28 असे पाच स्तर केंद्र सरकारकडून ठेवण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
Embed widget