एक्स्प्लोर

Niti Aayog : राजीव कुमार यांचा राजीनामा, सुमन बेरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी वर्णी 

Niti Aayog Vice Chairman :  डॉ. राजीव कुमार यांनी नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Niti Aayog Vice Chairman :  डॉ. राजीव कुमार यांनी नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. डॉक्टर राजीव कुमार यांनी जवळपास पाच वर्ष उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली. राजीव कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर डॉ. सुमन के बेरी यांची नीती आयोग उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  (Niti Aayog Vice Chairman Rajiv Kumar has stepped down )

नीती आयोगाचे दुसरे उपाध्यक्ष होते राजीव कुमार 
राजीव कुमार नीती आयोगाचे दुसरे उपाध्यक्ष होते. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने योजना आयोगाचं नाव बदलून  नीती आयोग केले होते. त्यानंतर अरविंद पनगढिया नीती आयोगाचे पहिले उपाध्य राहिले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजीव कुमार यांची नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. पनगढिया यांनी राजीमाना दिल्यानंतर एक सप्टेंबर 2017 रोजी राजीव कुमार नीती आयोगाचे दुसरे उपाध्यक्ष झाले होते. नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. राजीव कुमार याआधी फिक्कीचे महासचिव होते. 1995 ते 2005 पर्यंत त्यांनी आशियाई डेवलपमेंट बँकचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम पाहिलं होतं.  1992 ते 1995 दरम्यान ते अर्थ मंत्र्यालयाचे आर्थिक सल्लागार होते. 70 वर्षीय राजीव कुमार यांनी लखनौ विद्यापीठतून अर्थशास्त्रामधून पीएचडी आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठातून डीफिल केलेय. 

कोण आहेत सुमन बेरी?
डॉ. राजीव कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर डॉ. सुमन के बेरी यांची नीती आयोग उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुमन बेरी भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. बेरी यांनी जागतिक बँकेचे  मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही काम पाहिलेय. 2001 ते 2011 या कालावधीत डॉ. सुमन के बेरी यांनी दिल्लीमध्ये नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्समध्ये डायरेक्टर जनरल म्हणून काम पाहिलेय. डॉ. सुमन के बेरी सध्या बेल्जियमची राजधानी ब्रूसेल्समध्ये कार्यरत आहेत. सुमन बेरी यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पदवी घेतली आहे. तर प्रिंसटन विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेय. 

महत्त्वाच्या बातम्या

Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
Embed widget